उपबाजार व्यापार संकुल उभारणीस मदत करणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सातारा बाजार समितीच्या उपबाजार संकुलाचे भूमिपूजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सातारा : सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कै. श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले यांच्या नावाने भव्य उपबाजार व्यापारी संकुल १५ एकर जागेवर १३० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे. या संकुलात शेतकरी, व्यापारी, हमाल व ग्राहक यांच्यासाठी सर्व सोयी-सुविधा देण्यात येणार आहेत. या संकुलाच्या उभारणीसाठी शासनाकडूनही … Read more