घरफोडी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस
सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : घरफोडी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे. आरोपीकडून एकूण ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, २६० ग्रॅम वजनाची चांदी असा एकूण ४,४८००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, … Read more