आवृत्ती पुणे

शेतकऱ्यांसाठी ऍग्रीकल्चर नॉलेज हब

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. रात्रंदिवस कबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात, कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते. मात्र असे असले तरी अनेकदा परंपरागत शेती करतांना कोणती … Read more

मोक्का गुन्हयातील फरार गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा : सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : वैराग येथील मोक्का गुन्हयातील फरार आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणला यश आले आहे. नंदकुमार शिंदे, (रा. संजयनगर झोपडपट्टी, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस … Read more

तरुणावर इंदापूरमध्ये गोळीबार; हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवरच घडला थरार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मित्रांसह पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाह्यवळण रस्त्यालगत असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये मित्रांसह जेवायला आलेल्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. अविनाश बाळू धनवे (वय ३४, रा. आळंदी) असे खून झालेल्याचे … Read more

गुड्या पटेकर व त्याच्या ६ साथीदारांवर मोक्का

वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख गणेश ऊर्फ गुड्या पटेकर व त्याच्या ६ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कामगिरी वारजे माळवाडी पोलिसांनी केली. अमरजित मुन्ना सिंग (वय २३ वर्षे रा. अचानक चौक, रामनगर, वारजे) रोहन चव्हाण (वय २५) शुमवेल ऊर्फ दाद्या गायकवाड (वय ३० वर्ष … Read more

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील रुग्णालयात दाखल

पुण्यात उपचार सुरु महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना छातीत इन्फेक्शन आणि तापामुळे पुण्यातील भारतीरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रतिभा पाटील यांना बुधवारी रात्री येथील भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तेथे उपचार सुरु आहेत. … Read more

टोळी प्रमुख अमित चव्हाण व त्याच्या साथीदारावर मोक्का

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अमित चव्हाण व त्याच्या साथीदाराविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. अमित चव्हाण (वय २७ वर्ष, ससानेनगर लेन नं.०२ निकम हाईटस ३ रा मजला हडपसर) नेहा सोनवणे, (वय २० वर्ष, रा. निगडी ओटास्किम सेक्टर नं.२२ सजंय स्वीटजवळ, निगडी) यांना … Read more

मोबाईल देण्यास नकार दिल्याने केले चाकूने वार

मुंढवा पोलिसांनी केली चौघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रिक्षातून आलेल्या चार जणांनी एका तरुणाकडे मोबाईलची मागणी केली. मात्र, त्याने मोबाईल देण्यास नकार दिल्याने चौघांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच धारदार चाकूने हातावर वार करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार केशवनगर मुंढवा येथे … Read more

मोक्का गुन्ह्यात दोन वर्ष फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वारजे पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार मोक्का कारवाई केल्यानंतर फरार झाला होता. पोलीस मागील दोन वर्षापासून शोध घेत होते. मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता. अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने आरोपीला सोलापूर येथून अटक केली आहे. सिद्राम उर्फ अभी रमेश मंजिली … Read more

शेतकरी सेलच्या शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंघटित कष्टकरी, कामगार, शेतकरी सेलच्या पुणे शहराध्यक्षपदी बाळासाहेब भिसे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या हस्ते नियुक्तीचे पत्र नुकतेच देण्यात आले. शिवाजीनगर पक्ष कार्यालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात ही नियुक्ती करण्यात आली. हडपसरचे बाळासाहेब भिसे … Read more

माय माऊली केअर सेंटरमध्ये मोफत आरोग्य शिबिर

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे, भारती विद्यापीठ दंत महाविद्यालय पुणे, समता फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध आजारावरील मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचालित, माय माऊली केअर सेंटर कात्रज पुणे याठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले … Read more