‘पीटीपी’ अॅपवर तक्रार करा, बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे
पोलीस आयुक्त अमितेश कुमार : सर्वाधिक नियमभंगाच्या केसेस करणाऱ्यांचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरिकांनी ‘पीटीपी’ अॅपचा वापर करून शहरातील अनाधिकृत होर्डिंग्सबाबत माहिती पोलिसांना द्यावी. बेकायदा होर्डिंग्सवर गुन्हे दाखल करण्यात येतील. त्याचप्रमाणे रस्त्यावरील बेवारस, बिनधनी वाहने तसेच रस्त्यावर विनाकारण पार्क करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी वाहने हटवून रस्ते नागरिकांसाठी मोकळे करण्याची मोहीम हाती घेण्यात … Read more