रिक्षाद्वारे होतेय मतदानासाठी जनजागृती
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : मतदार जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने शहरात सुमारे १ हजार रिक्षांवर “मतदान अवश्य करा” असा संदेश असलेले फलक (स्टिकर्स) लावण्यात आले असून शहरातील विविध भागात रिक्षांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या मतदार जनजागृतीची शहरात सर्वत्र चर्चा होत आहे. सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड … Read more