आवृत्ती , पुणे

लायन्स प्रांत 3234 D 1 च्या पदाधिकाऱ्यांची बैठक सांगलीत उत्साहात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क लायन्स प्रांत 3234 D 1 च्या पदाधिकाऱ्यांची प्री कॅबिनेट मीटिंग सांगली येथील ‘ककून हॉटेल’ मध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली . विविध सत्रात पदाधिकारी, सदस्ययांना मार्गदर्शन करण्यात आले. या मिटिंगला कॅबिनेट मेंबर, मायक्रो कॅबिनेट मेंबर, रिजन चेअरमन, झोन चेअरमन तसेच माजी प्रांतपाल गण उपस्थित होते. माजी प्रांतपाल लायन बाबासाहेब पवार, ला. गुलाबचंद शहा, … Read more

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड येथील गंगाधाम चौकात भीषण अपघात झाला आहे. एका महिलेला भरधाव ट्रकने चिरडले. त्यात या महिलेचा मृत्यू झाला आहे. मार्केटयार्ड भागात मोठ्या प्रमाणावर अवैध बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने या रस्त्यावर चालणेही अवघड झाले आहे. या रस्त्यावर जड वाहनांना बंदी आहे. तरी बांधकाम … Read more

मित्राचा खून करुन पसार झलेल्या आरोपीस अटक

पत्नीशी अनैतिक संबंध : बाणेरमधील घटना , अंबरनाथ मध्ये केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून बाणेर येथे मित्राच्या डोक्यात दगड घालून खून करुन पसार झालेल्या आरोपीस पकडण्यात यश आले आहे. २४ तासाच्या आत त्याला चतुःश्रृंगी पोलिसांनी अंबरनाथ येथे जेरबंद केले. चतुःश्रृंगी पोलीस ठाणे हद्दीत नाना विठ्ठल चादर (वय ३६, … Read more

घरात चोरी करणाऱ्या मोलकरणीस अटक

कल्याणीनगर भागातील घटना : १७ लाखाचे दागिने येरवडा पोलिसांनी केले हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर परिसरात घरात मोलकरनीचे काम मिळवून, चोरी करत असलेल्या महिलेस येरवडा पोलिसांनी सातारा जिल्ह्यात जावून अटक केली आहे. तिच्या कडून पोलिसांनी दोन गुन्ह्यातील १७ लाख ११ हजाराचे चोरी केलेले दागिने ताब्यात घेतले आहेत. कल्याणीनगर येथील उच्चभ्रू सोसायटीमध्ये दि. २८ … Read more

तितिक्षा ग्रंथ पुरस्काराने रामचंद्र इकारे सन्मानित

काव्यसंग्रह व लेखसंग्रह दोन्हींचा झाला सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : तितिक्षा इंटरनॅशनल,पुणे या संस्थेच्या वतीने हॉटेल अयोध्या, कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या तितिक्षा कला साहित्य संमेलनामध्ये येथील कवी रामचंद्र इकारे यांना त्यांच्या ‘माणुसकीचं आभाळ’ या काव्यसंग्रहासाठी व ‘अक्षरांची रांग’ या ललित लेख संग्रहासाठी तितिक्षा राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोल्युशन … Read more

किरकोळ वादातून आतेभावाचा खून

मुंढवा पोलीसांनी तासाच्या आत आरोपीस केले जेरबंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री पिण्यास पाणी मागीतल्याने झालेल्या वादातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले. मुंढवा पोलिसांनी अवघ्या तासाभरात आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. ०८ जून रोजी रात्री मुंढवा मार्शल वरील कर्मचारी यांना आनंद निवास, कामगार मैदान जवळ, अर्धवट … Read more

कोंढव्यातील ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

कात्रज-कोंढवा रस्ता : खड्ड्यातील पाण्यात बुडून झाला होता मुलीचा मृत्यू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाला होता, याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी या कामाचे ठेकेदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 जून रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली होती.याबाबत जगदीश छगन शिलावट (वय-35 रा. केसर … Read more

सोलापूरच्या अठरा अधिकाऱ्यांना पोलिस निरीक्षकपदावर बढती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : महाराष्ट्रातील पोलिस दलात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या ४४९ सहायक पोलिस निरीक्षकांना पोलिस निरीक्षक म्हणून बढती मिळाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर व ग्रामीणच्या १८ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक संजीवकुमार सिंघल यांनी सोमवारी याबाबतचा आदेश काढला. पदोन्नती मिळाल्याने त्यांची आता नवीन ठिकाणी बदलीही झाली आहे. सोलापूर शहर … Read more

वाहनचालकांकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांच्या येणार अंगलट

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश : खंडणीचा गुन्हा दाखल होणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे :आता वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना अडवून त्यांच्याकडून पैसे घेणे वाहतूक पोलिसांना आता अंगलट येणार आहे. कारण वाहनचालकाकडून लाच घेताना आढळून आल्यास त्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यावर किंवा पोलिसावर थेट खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला … Read more

नीटच्या परीक्षेतील गैरप्रकाराची तात्काळ चौकशी करा

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (नीट) यांच्याकडून ४ मे रोजी देशभरात परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षा प्रक्रिया बाबत मोठया तक्रारी येत आहेत. अतिशय महत्वाच्या परीक्षेत असा प्रकार होणे हे दुर्देवी आहे. त्यामुळे या परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी नवनिर्वाचित खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शासनाकडे … Read more