आवृत्ती पुणे

निवडणूक खर्च निरिक्षक प्रदीप डुंगडुंग जिल्ह्यात दाखल

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ धाराशिव : भारत निवडणूक आयोगाने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून नियुक्त केलेले भारतीय महसूल सेवेतील अधिकारी (आयआरएस) प्रदीप डुंगडुंग हे काल रात्री धाराशिव येथील सिंगोली विश्रामगृह येथे दाखल झाले. त्यांचा मुक्काम अजिंठा सूट येथे राहणार आहे. दिनांक ७ मे २०२४ रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक होणार … Read more

रमजान ईद निमित्त बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश

मुस्लिम बांधवांना पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या शुभेच्छा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : रमजान ईद निमित्त सोलापूर तालुक्यात बोरामणी येथे सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला. सोलापूर पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात विविध गावाच्या ठिकाणी नमाज पठाण करण्यात आले होते. या वेळी संबंधीत पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर … Read more

पुण्यात सायबर क्राईम वाढले, एकाच दिवशी 11 फसवणुकीचे गुन्हे दाखल

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : विद्येचे माहेरघर आणि सुशिक्षितांचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुणे शहरात सायबर क्राईम मात्र वेगाने वाढताना दिसतो आहे. एकाच दिवशी पुणे शहरात सायबर क्राईमचे ११ फसवणुकीचे गुन्हे दाखल झालेले आहेत. सध्या ऑनलाईन व्यवहार वाढले असल्याने त्याचाच फायदा घेऊन सायबर चोरट्यांकडून फसवणुक होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. लोन अॅप, … Read more

आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले, एकाला अटक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थीनीच्या मृत्यूचे गूढ उलगडले असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वसतिगृह चालक सुनील परमेश्वर महानोर याला अटक केली आहे. अभिलाषा मित्तल ही विद्यार्थिनी पुण्यात गुरुवार पेठेतील वसतिगृहात स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी राहत होती. तिने आत्महत्या केल्याचे काही दिवसांपूर्वी उघड झाले होते. परंतु … Read more

वाहन चोरी करणा-या अट्टल गुन्हेगारास अटक

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ : गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक करण्यात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखेला यश आले आहे. यश झेंडे, (वय १९ वर्षे, रा. तात्या झेंडे यांच्या खोलीत भाड्याने, नारायण नगर, शिवशंभु शाळेजवळ, फुरसुंगी) याला ताब्यात घेण्यात … Read more

बार्शीत दोन हजाराची लाच घेताना तिघांना पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : मंजूर केलेले मेडिकल बिलाचे पैसे देण्यासाठी बार्शी पंचायत समितीतील सहाय्यक लेखाधिकारी, लिपिक आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर अशा तिघांना दोन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी कनिष्ठ लिपिक अविनाश देसाई (वय ५०) सहा. लेखाधिकारी बाबासाहेब सुभाष माने (वय ४०), डाटा … Read more

सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिलांना अटक

फरासखाना पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सहा वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या दोन महिला आरोपींना जेरबंद करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. नाझमा शेख ( वय ४३, रा- २९५ बुधवार पेठ, ढमडेरे बोळ), रेणु राठोड, (वय-४१, रा- २९५ बुधवार पेठ, ढमढेरे बोळ, पुणे) या दोघींना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी यांचा … Read more

रावण टोळीचा म्होरक्या विकी जाधव पोलिसांच्या जाळ्यात

पिस्टल घेऊन फिरताना पकडले, वारजे माळवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : देशी बनावटीच्या २ पिस्टलसह ४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी घेऊन फिरणाऱ्या युवकांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिरुद्ध ऊर्फ विकी बाळु जाधव हा पिंपरी चिंववड … Read more

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या

अंगावर मात्र मारहाणीच्या खुणा, खडक पोलिसांच्या तपासाला वेग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीने हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवार पेठेत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. परंतु, या तरुणीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असल्याचं प्राथमिक तपासात समोर आल्याने … Read more

सुनिल रामानंद यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्ण पदक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद यांनी एल. एल. बी. अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे सुवर्ण पदक पटकाविले आहे. सुनिल रामानंद हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवा महाराष्ट्र केडरचे पोलीस अधिकारी असुन त्यांनी आतापर्यत महाराष्ट्र पोलीस दलामध्ये विविध ठिकाणी विविध पदावर कर्तव्य बजाविले आहे. त्यांनी … Read more