सुनिल अकोले २ वर्षाकरीता तडीपार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मोटार सायकल चोरी, महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनिल अकोले (वय-३३ वर्षे, रा ४३, न्यु सुनिल नगर, एमआयडीसी, सोलापूर) याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आल्याचे पोलिस आयुक्तालयाने सांगितले. सन २०१५ ते २०२३ या कालावधीमध्ये, मोटार … Read more