कारागृह अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी सुविधा
नव्या सोयीचे उद्घाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी Virtual Classroom व Modern Computer Lab चे उद्घाटन करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले.तुरूंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा येथे हे उद्घाटन करण्यात … Read more