आवृत्ती , पुणे

आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकरसह ६ जणांना अटक

आयुष कोमकर खून प्रकरण : बुलढाणा येथून केले जेरबंद, आतापर्यंत ८ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आयुष कोमकर या १९ वर्षांच्या तरुणाचा निर्घृण खून केल्याच्या आरोपातून आंदेकर टोळीप्रमुख बंडु आंदेकर याच्यासह ४ जणांना बुलढाणा येथून जेरबंद करण्यात आले. या खून प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी एकूण ८ … Read more

पद्मावतीतील सराईत गुन्हेगार वर्धा कारागृहात स्थानबद्ध

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची एमपीडीए अंतर्गत कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पद्मावती तळजाई परिसरात दहशत माजवून गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. त्याला एक वर्षासाठी वर्धा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. साहिल गणेश वायदंडे (वय २५, रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) असे या गुन्हेगाराचे … Read more

विसर्जन मिरवणुकीत मोबाईल चोरणारे जेरबंद

पावणे दोन लाखांचे १३ मोबाईल जप्त : फरासखाना पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत गर्दीचा गैरफायदा घेऊन महागडे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ७८ हजार रुपयांचे १३ मोबाईल जप्त करण्यात आले. अलीम मुस्ताक शेख (वय २६, रा. मालेगाव, जि. नाशिक), अत्तर अमद एजाज अहमद (वय … Read more

प्रा. राजकुमार कुलकर्णी सरांचा SET परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयात उल्लेखनीय यश

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी शहरातील सुलाखे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील प्रा. राजकुमार एकनाथ कुलकर्णी यांनी युजीसीमार्फत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाद्वारे घेण्यात आलेल्या SET (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) परीक्षेत शिक्षणशास्त्र विषयातून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. सुलाखे विद्यालयातील प्राध्यापक म्हणून कुलकर्णी सर हे अभ्यासू, विद्यार्थीप्रिय व कर्तव्यनिष्ठ शिक्षक म्हणून ओळखले जातात. शिक्षणशास्त्रातील … Read more

८० वर्षांच्या आईवर ६५ वर्षांच्या मुलाचा चाकूने हल्ला

घरगुती वादातून जीव घेण्याचा प्रयत्न : शनिवार पेठेतील प्रकार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलीस दल गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात गुंतलेले असताना शनिवार पेठेत धक्कादायक प्रकार घडला. ६५ वर्षीय मुलाने घरगुती वादातून आपल्या ८० वर्षांच्या आईवर चाकूने वार करून तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. विश्रामबाग पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याबाबत फिर्याद भाचा आशिष … Read more

भूम शहरात हजरत मुहम्मद पैगंबर जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : शहरात हजरत मुहम्मद पैगंबर यांची जयंती सोमवारी (दि. ८ सप्टेंबर) उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लिम बांधवांकडून जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. शहरातील विविध भागांत मिरवणुकीत सहभागी झालेल्या बालकांना खाऊ, शरबत, फळे व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावेळी पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता. … Read more

गणेश विसर्जन मिरवणुकीत १३ सोनसाखळी चोरीच्या घटना

महिलांबरोबरच पुरुषांनाही चोरट्यांनी बनवले लक्ष्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी वारंवार “दागिने सांभाळा, मोबाईल जपा” असा इशारा दिल्यानंतरही चोरट्यांनी थैमान घातले. रविवारी रात्रीपर्यंत मिरवणुकीदरम्यान तब्बल १३ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून चोरट्यांनी साडेसहा लाख रुपये किमतीचे दागिने लंपास केले आहेत. त्यापैकी केवळ मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतच ७ ठिकाणी तीन लाखांचे दागिने चोरले … Read more