आवृत्ती , पुणे

दरोड्याच्या तयारीतील तीन सराईत गुन्हेगार जेरबंद

सातारा रोडवरील भुयारी मार्गात लोकांना लुटण्याचा होता प्लॅन : गुन्हे शाखेच्या युनिट २ ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा रोडवरील भापकर पेट्रोल पंपाजवळील भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या लोकांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या तिघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने जेरबंद केले आहे. करण हरिदास जाधव (वय २४), रवी यल्लप्पा गायकवाड (वय ४२) … Read more

वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून

एनडीए रस्त्यावरील कोंढवा धावडे येथील हॉटेल पिकॉक गार्डन अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “दारू पिऊन कामावर येऊ नको,” असे सांगितल्याच्या रागातून वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एनडीए रस्त्यावरील पिकॉक गार्डन अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या … Read more

दुरुस्तीला आलेली कार परस्पर विकणारा फिटर जेरबंद

आंबेगाव पोलिसांची कामगिरी : ५२ लाखांच्या ७ कार जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इनोव्हा क्रिस्टा गाडी सर्व्हिसिंग, डेंटिंग व पेंटिंगच्या कामासाठी फिटरकडे दिली असता, त्याने ती परस्पर विकल्यामुळे आंबेगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याच्याकडून ७ गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. भूषण उत्तम काळे (वय ३५, रा. नवीन वसाहत, कात्रज गावठाण) असे या फिटरचे … Read more

पीएमपी बसमध्ये चोरी करणारे दोघे चोरटे जेरबंद

गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचा गोफ चोरला, पर्वती पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बालाजीनगर ते एस टी कॉलनी बीआरटी बसस्टॉपदरम्यान बसमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन ज्येष्ठाच्या गळ्यातील ५ तोळ्याचा सोन्याचा गोफ चोरणार्‍या दोघा चोरट्यांना पर्वती पोलिसांनी जेरबंद केले आहे. अमर शंकर जाधव (वय ३८, रा. पिंगळे वस्ती, गंगा ऑर्चिड) आणि निलेश शंकर जाधव (वय ३६, … Read more

हृदयविकाराचा झटका आलेल्या पीएमपी बसचालकाचे प्राण वाचले

लक्ष्मी रोडवरील सिटी पोस्ट चौकात वाहतूक पोलिसांचे प्रसंगावधान, सीपीआर व वेळेवर उपचारांमुळे जीव वाचला महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी लक्ष्मी रोडवर उसळलेल्या गर्दीत सोमवारी सायंकाळी एका पीएमपी बसचालकाला अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखून वाहतूक पोलिसांनी तत्काळ सीपीआर देत तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41, रा. वारजे … Read more

टी व्हीएस सर्व्हिस सेंटरला भीषण आग

बंडगार्डन येथील घटना, आगीत इलेक्ट्रीक, पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बंडगार्डन रस्त्यावरील ताराबाग येथील तीन मजली इमारतीत तळमजल्यावर असलेल्या टिव्हीएस कंपनीच्या शोरुम व सर्व्हिस सेंटरला सोमवारी रात्री भीषण आग लागली. त्यात तेथील इलेक्ट्रिक व पेट्रोलवरील ६० दुचाकी जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही अर्ध्या तासात आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या … Read more

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी”

“एस.पी. अतुल कुलकर्णी यांचा निर्णय : गणेशोत्सवात डीजे–डॉल्बीवर बंदी” महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : यावर्षीचा गणेशोत्सव शांततेत आणि समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्याचे आवाहन सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मा. श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले. “No DJ – No Dolby” ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येणार असून गणेश मंडळांनी त्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. या … Read more

तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

खराडीतील रिलायन्स मार्टसमोरील पहाटेची घटना, तरुणाची प्रकृती चिंताजनक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अंडा भुजीच्या गाडीवर कामगार आणि ग्राहकांमध्ये झालेल्या वादातून तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. तरुणाच्या डोक्यात आणि तोंडावर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. रोहन माने (वय … Read more

आनंद दरबार दत्तनगर में चातुर्मास सहयोगियों का सम्मान समारोह सम्पन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘आगम पर्व 2025’ चातुर्मास के अंतर्गत आनंद दरबार, दत्तनगर में सहयोगियों का भव्य सम्मान समारोह आयोजित किया गया। यह समारोह वात्सल्य मूर्ति प. पू. इंदूप्रभाजी म. सा., आदि ठाणा-5 के पवित्र सानिध्य में सम्पन्न हुआ। समारोह की अध्यक्षता जीतो के राष्ट्रीय अध्यक्ष विजय भंडारी ने की। उन्होंने अपने उद्बोधन में … Read more

फ्रेशर्स पार्टी आयोजकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल, पबचे परवाने रद्द करण्याची व गुन्हा दाखल करण्याची कारवाई होणार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महाविद्यालयीन तरुण–तरुणींसाठी फ्रेशर्स पार्टीच्या नावाखाली दारूच्या पाट्या वाहणाऱ्या पार्ट्या आयोजित करणाऱ्या इव्हेंट कंपन्यांसह हॉटेल व पबचालकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला आहे. असा प्रकार आढळल्यास त्यांचा परवाना रद्द केला जाईल तसेच गुन्हा दाखल करण्यात … Read more