बाबुलालजी बागमार यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुण्यातील स्वारगेट येथील दादावाडी येथे स्वर्गीय बाबुलालजी बागमार यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त १३ जुलै रोजी रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिरात एकूण २३५ बाटल्यांचे रक्तसंकलन झाले आणि १४३ लोकांचे वैद्यकीय तपासण्या (बॉडी चेकअप) अचूक व सुव्यवस्थित पद्धतीने पार पडल्या. या उपक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यापारी, उद्योगपती, तसेच वितराग सेवा … Read more