आर. एम. धारीवाल फाऊंडेशनने युवकाच्या चेहऱ्यावर पुन्हा फुलवले हास्य
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे ; आयुष्य अनिश्चिततेने भरलेले आहे, आणि एका अपघाताने ते कसे बदलून जाते, याचे उदाहरण म्हणजे दत्तात्रय अशोक विभुते. वयाच्या ३५व्या वर्षी अचानक घडलेल्या अपघातामुळे त्यांना आयुष्यातील कठीण परीक्षेला सामोरे जावे लागले. मात्र, आर. एम. धारीवाल फाऊंडेशनच्या मदतीमुळे त्यांच्या जीवनात पुन्हा आनंद फुलला आहे. दत्तात्रय अशोक विभुते (वय ३५, रा. सुरूल, ता. … Read more