MJW – Social News
राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्काराने सोळंकी सन्मानित
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गिरीश खुशालचंद सोळंकी यांनाराज्यस्तरीय रक्तदाता सामाजिक सेवा समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार अॅक्युप्रेशर, न्यूट्रिशन, अस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी अॅकॅडमी, मलेशियातर्फे देण्यात आला. संस्थेचे डॉ. अजित बागमार, लायन्स क्लबचे विजय मानकर, डॉ. संतोष वैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती. पुरस्कार मिळाल्याने आपली समाजसेवा करण्याची जबाबदारी वाढते आणि त्यामुळे अधिक काम करण्यास प्रेरणा … Read more
तेरापंथ भवन कोंढवा में अणुव्रत उद्बोधन सप्ताह का उत्साह
महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुरुदेव शांतिदूत आचार्य महाश्रमणजी के शिष्य, डॉ. मुनि श्री आलोक कुमारजी, मुनि श्री हिम कुमारजी और स्थानक संप्रदाय से डॉ. मुनि श्री गौरव कुमार जी के सानिध्य में तेरापंथ भवन, कोंढवा में अणुव्रत उद्बोधन सप्ताह का पहला दिन “अणुव्रत संप्रदाय सौहार्द दिवस” के रूप में मनाया गया। समारोह में ब्रह्माकुमारी … Read more
वर्धमान जैन वाचनालयात महात्मा गांधी जयंती साजरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात महात्मा गांधी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने लायन्स क्लब बार्शी रॉयल यांच्याकडून वाचनालयास पुस्तके भेट देण्यात आली. श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्या अध्यक्षा वर्षा गुंदेचा (खांडवीकर) यांच्या शुभ हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी … Read more
माँ आशापुरा माता मंदिरात गुरुवारपासून नवरात्र उत्सव
विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्ट च्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टचे प्रमुख विजय भंडारी व चेतन भंडारी यांनी दिली. यावर्षीच्या … Read more
जैन समाजाला महामंडळ कधी
शासनाचे सर्व समाजाकडे लक्ष : सर्वाधीक कर देणाऱ्याकडे मात्र दुर्लक्ष महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : देशाच्या विकासासाठी सर्वाधीक जास्त कर भरणारा समाज म्हणून जैन समाजाकडे पाहिले जाते. देशासह राज्याच्या जडणघडणीत जैन समाजाचा नेहमी मोठा वाटा राहिला आहे. मात्र निडणुका तोंडावर येऊन देखील या शासनाला जैन समाजासाठी महामंडळ स्थापन करण्याची गरज वाटत नाही. अहिंसाप्रीय जैन समाज … Read more
महाराष्ट्र शासनातर्फे देशी गायीं “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत
महाराष्ट्र शासनाचा आध्यादेश : नागरिकांकडून स्वागत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: देशी गायींचे भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीत असलेले महत्वाचे स्थान विचारात घेवून देशी गायींना यापुढे “राज्यमाता-गोमाता” म्हणून घोषीत करण्यास राज्य शासनातर्फे मान्यता देण्यात … Read more
माजी विद्यार्थी मेळाव्यात अँड. प्रकाश सोळंकी यांचा गौरव
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डेक्कन जिमखाना येथील एस.एस. जैन फिरोदीया होस्टेलच्या माजी विद्यार्थ्यांचा रंगलेला मेळावा अत्यंत आनंददायी ठरला. यावेळी होस्टेलचे यशस्वी विद्यार्थी अँड. प्रकाश सोळंकी यांचा सन्मान करण्यात आला. एस. एस. जैन फिरोदीया होस्टेलमध्ये १९८४ ते ९० या कालावधीत शिक्षणासाठी राहिलेले माजी विद्यार्थी तब्बल ३४ वर्षांनंतर २२ सप्टेंबर रोजी एकत्र आले होते. यावेळी माजी … Read more
आमदार भरत गोगावले यांनी आळंदीत जैन मुनींचे घेतले दर्शन
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : महाराष्ट्र राज्याचे एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार भरत गोगावले यांनी आळंदी येथील श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघामध्ये प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. व प. पू. विजयस्मिताजी म. सा. यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद मिळवले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुरेश (काका) वडगांवकर यांनी संघाच्या वतीने आमदार भरत गोगावले यांचा सत्कार केला. … Read more
आनंदऋषीजी हॉस्पिटलचे आरोग्यसेवा कार्य ‘दिशादर्शक’
फुलचंद बाठीया : मोफत दंतरोग तपासणी शिबिरात १२० रुग्णांची तपासणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क नगर : आनंदऋषीजी हॉस्पिटलचे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचे कार्य ‘दिशादर्शक’ असल्याचे प्रतिपादन उद्योजक फुलचंद बाठीया यांनी केले. हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १२० रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. आरोग्य … Read more