आवृत्ती , पुणे

सराईत गुंडांकडून पोलीस हवालदाराला मारहाण

वाहनांवर केलेल्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कानाखाली मारहाण : तिघांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ट्रिपल सीट जात असताना गाडी अडवून दंडात्मक कारवाई केल्याच्या कारणावरून चौघा गुंडांनी वाहतूक पोलीस हवालदाराला धक्काबुक्की करून कानाखाली मारहाण करत त्यांचा गणवेश फाडल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत नर्‍हे पोलिसांनी तिघा गुंडांवर कारवाई केली आहे. लकी गौरव आनंद (वय २१), … Read more

जमीन वाटप पत्राच्या निकालाची प्रत देण्यासाठी मागितली १ लाखांची लाच

जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागातील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी महिलेवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलोपार्जित जमिनीच्या झालेल्या वाटपपत्राच्या नोंदीबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाची केवळ प्रत देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केवळ ३० रुपये भरून ज्या निकालाची प्रत मिळू शकते, त्यासाठी ही महिला उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे यांच्यासाठी १ लाख रुपयांची … Read more

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार केंद्रस्थानी

भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीकडून एकूण सात जैन समाजातील उमेदवार मैदानात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू असून, यंदाच्या निवडणुकीत जैन समाजाचे उमेदवार अनेक प्रभागांतून रिंगणात उतरले आहेत. प्रमुख राजकीय पक्षांनी जैन समाजातील नेतृत्वावर विश्वास दाखवत उमेदवारी दिल्याने शहराच्या राजकारणात जैन समाज पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे. पुणे शहरात सुमारे … Read more

खानापूर सराफ दुकानावर दरोडा टाकणारे सराईत गुन्हेगार जेरबंद

ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून ४८ तासांत केली अटक, ७० लाखांचे ५६ तोळे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खानापूर येथील सराफ दुकानात शस्त्राचा धाक दाखवून तब्बल १ कोटी रुपयांचे ८४ ग्रॅम सोन्याचे दागिने लुटून नेणाऱ्या दरोडेखोरांना पुणे ग्रामीण पोलिसांनी सिंगापूरच्या जंगलातून जेरबंद केले. त्यांच्याकडून ७० लाख ३२ हजार रुपयांचे ५६ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत … Read more

संघटित टोळ्यांचा आर्थिक कणा मोडून काढण्याचा निर्धार

बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गज्या मारणे, टिपू पठाण यांच्या मालमत्तेवर आणली टाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हेगारी टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी या टोळ्यांना ज्या गोष्टींमधून आर्थिक पुरवठा होतो, त्यावरच घाला घालण्याची आक्रमक भूमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे. त्यातूनच बंडू आंदेकर, नीलेश घायवळ, गजानन मारणे, टिपू पठाण या टोळ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाया करण्यात येत आहेत. पोलीस … Read more

सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये ‘स्पेक्ट्रम २०२५’ : विज्ञान, गणित, एआय व रोबोटिक्स प्रदर्शन उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे भव्य सादरीकरण : तांत्रिक कौशल्ये आणि संशोधनवृत्तीने वेधले लक्ष महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जिज्ञासा, विज्ञानाधिष्ठित विचार आणि चिकाटी यांच्या बळावर विद्यार्थी अशक्य वाटणाऱ्या उंचीवरही पोहोचू शकतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये आयोजित ‘स्पेक्ट्रम २०२५’ प्रदर्शनात केले. या भव्य विज्ञान, गणित, एआय, रोबोटिक्स व सामाजिक शास्त्र … Read more

सूर्यदत्त SCHMTT विद्यार्थ्यांनी अनुभवली कार्पेट निर्मितीची कला : ब्रिंटन कार्पेट्सला अभ्यासपूर्ण भेट

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील इंटिरियर डिझाईनचे महत्त्व समजून घेतले : उद्योगभेटीतून मिळाला प्रत्यक्ष अनुभव महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विद्यार्थ्यांच्या पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष उद्योगातील अनुभवाची जोड देण्यासाठी सूर्यदत्त कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अ‍ॅन्ड ट्रॅव्हल टुरिझम (SCHMTT) तर्फे पिरंगुट येथील जागतिक दर्जाच्या ‘ब्रिंटन कार्पेट्स आशिया प्रायव्हेट लिमिटेड’ येथे अभ्यासपूर्ण औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. या भेटीत विद्यार्थ्यांनी कार्पेट … Read more