आवृत्ती , पुणे

बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांमध्ये बदल

तैमूर मुलाणी यांची नियुक्ती, बाळासाहेब चव्हाण यांची बदली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 55 क्लास वन अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमध्ये बार्शी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांची बदली झालेली आहे. त्यांच्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त तैमूर मुलाणी यांची मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद (जिल्हा सोलापूर) म्हणून … Read more

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ प्रदान

शिक्षण व उद्योग क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या हस्ते सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सुर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन (SEF) चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना ‘पद्मविभूषण डॉ. मुरली मनोहर जोशी लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान फेडरेशन फॉर वर्ल्ड अकॅडमिक्स (FWA) … Read more

घाऊक औषध वितरकांना १० कोटींचा गंडा

विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांवर ४ गुन्हे दाखल : आरोपी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सदाशिव पेठ, शुक्रवार पेठ येथील घाऊक औषध वितरकांकडून उधारीवर माल घेऊन त्यांना पोस्ट डेटेड चेक देत आतापर्यंत १० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोनाली लक्ष्मण गिरीगोसावी (वय ४२, रा. मोहम्मदवाडी) आणि जयेश वसंत जैन (वय … Read more

२४६ नगरपरिषद, ४२ नगर पंचायतीसाठी २ डिसेंबरला मतदान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य निवडणूक आयोगाने आज नगरपरिषद व नगरपंचायतींसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या निवडणूक कार्यक्रमाची प्रतीक्षा महाराष्ट्रभरातील मतदारांना लागली होती, तो कार्यक्रम अखेर आज राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला.आज झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाकडून या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात … Read more

सीसीटीवी क्षेत्र में उत्कृष्ट कार्य के लिए राहुल मुथा का सम्मान

प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. के सानिध्य में हुआ समारोह पुणे : आदिनाथ जैन स्थानक, पुणे में आदिनाथ स्थानकवासी जैन श्रावक संघ और परिवर्तन चातुर्मास समिति की ओर से आयोजित एक विशेष सम्मान समारोह में आर-ईशा सिक्युरटेक प्राइवेट लिमिटेड के संस्थापक राहुल शांतीलाल मुथा को उनके उत्कृष्ट कार्यों के लिए सम्मानित किया गया। यह गरिमामय समारोह … Read more

अल्पवयीन गुंडांचा कारमालकावर प्राणघातक हल्ला

दुचाकीची कारला धडक देऊन तिघांनी पसरविली दहशत : आंबेगाव येथील सीसीडी कॅफेसमोरील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कॅफेबाहेर उभ्या असलेल्या कारला दुचाकीवरून आलेल्या तिघांनी धडक दिली. त्यानंतर कारमालक तरुणावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत दहशत निर्माण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत अक्षय दत्तात्रय बांदल (वय २६, रा. विश्व … Read more

तोतया आयपीएस अधिकारी थेट पोलीस आयुक्तालयात

बंडगार्डन पोलिसांनी केली अटक : बड्या अधिकार्‍यांची घेत होता भेट महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेऊन आपण आयपीएस अधिकारी आहोत, तसेच परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे माझे बॅचमेट आहेत, असे सांगितले. त्याच वेळी स्वतः पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले हे त्या ठिकाणी … Read more