रिक्षातून गांजा वाहतूक करणारा रिक्षाचालक जेरबंद
१२ किलो गांजासह ५ लाखांचा माल लोणी काळभोर पोलिसांनी केला जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उरुळी कांचनकडून निगडीकडे जाणाऱ्या रिक्षातून गांजा वाहतूक करणार्या रिक्षाचालकाला जेरबंद करून, लोणी काळभोर पोलिसांनी १२ किलो गांजासह रिक्षा असा ५ लाख रुपयांचा माल जप्त केला आहे. लक्ष्मण राजू पवार (वय ३०, रा. यमुनानगर, सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटा स्कीम, निगडी) असे … Read more