भाडेकरुंची माहिती न देणार्या घरमालकांवर कारवाई
लोणी काळभोर पोलिसांनी तिघा घरमालकांविरुद्ध केला गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील बंदोबस्तात वाढ केली आहे. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना तसेच खासगी मालकांनी नोकर भरती करताना सुरक्षितेबाबत दक्षता घेण्याकरीता त्याची माहिती पोलिसांना कळविणे बंधनकारक आहे. भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या तिघा घरमालकांविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला … Read more