दोन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतुसे जप्त – काळेपडळ पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क WEEKLY E – PAPER – 14 April To 20 April 2025 https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
गुंडाचे नाव न घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये दिली धमकी : बिबवेवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा केला दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर बोलत असताना अचानक फोन घेऊन बोलल्याने, आवाज न ओळखल्याचा राग येऊन गुंडाने आपल्या लहानपणीच्या मित्रावर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना गुंडाच्या साथीदाराने … Read more
वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई : २.७० लाखांचा ऐवज जप्त, तीन गुन्हे उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबई-बंगलोर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर महिलांचे दागिने हिसकावणाऱ्या दोघा चोरट्यांना वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या कडून २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आकाश आंबादास आंधळे (वय २४, रा. दांगट … Read more
१३ लाखांचा मुद्देमाल जप्त : गावठी पिस्तूलसह अंमली पदार्थ हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एम.डी.) या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या तीन आरोपींना गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे, कार व इतर साहित्यांसह अटक केली. आरोपींच्या ताब्यातून एकूण १३ लाख २ हजार ४०० रुपयांचा … Read more
२५ लाखांची लाच न दिल्याने चुकीची ‘क’ प्रत तयार करून जमीन मालकाचे केले नुकसान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर येथील एका जमीन मालकाकडून ५० लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात भूमी अभिलेख विभागाच्या उपअधीक्षक आणि भुकरमापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाच दिली नाही म्हणून जमीन मालकास धमकी देत त्यांच्या जमिनीशी संबंधित चुकीची ‘क’ प्रत … Read more
हांडेवाडीतील घटना : पत्नी आणि मित्रावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचे अनैतिक संबंध आणि मित्राच्या त्रासाला कंटाळून रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने बहिणीला फोन करून सर्व प्रकार सांगितला होता. ह्या प्रकरणी हडपसर येथील काळेपडळ पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या … Read more
आरोपीकडून २ गावठी पिस्टल, ४ जिवंत काडतुसे जप्त : ८१,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चालू असलेल्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने मोठी कारवाई करत एक नामांकित, रेकॉर्डवरील गुन्हेगार अजिम ऊर्फ आंटया मोहम्मद हुसेन शेख (वय २५, रा. गल्ली नं. १२, कब्रस्तान समोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क