दागिने बनविण्यासाठी दिलेले १३ लाखांचे सोने घेऊन कारागीर पसार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गेली चार वर्षे नियमितपणे शुद्ध सोने घेऊन दागिने बनवून आणणाऱ्या कारागिराने तब्बल १३ लाख २९ हजार रुपयांचे १७० ग्रॅम शुद्ध सोने घेऊन पलायन केले. याबाबत सुकुमार विष्णुपादा भुक्ता (वय ४०, रा. नवकार रेसिडेन्सी, कसबा पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सशांक मदन पाल (रा. लक्ष्मी कॉर्नर, … Read more