कोंढव्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार
दोन जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणेः उभे राहण्याबाबत टोकल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाने दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार केला. हा प्रकार शनिवारी (दि. २१) रात्री पावणेबाराच्या सुमारास कोंढव्यातील करिमस कॅफे येथे घडला. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील … Read more