पोपटराव पवार राज्यसभेत, पेरे पाटील विधान परिषदेत घ्यावे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शीचे ॲड. विकास जाधव यांची सरकारकडे मागणी बार्शी : ग्रामविकासाचे अभ्यासक तथा हिवरे बाजारचे आदर्श सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांना राज्यसभेवर तर पाटोदा येथील आदर्श गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांना विधान परिषदेत संधी द्यावी, अशी मागणी राज्यातील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांच्या संघटनांच्या वतीने ॲड. विकास जाधव यांनी केली आहे. याबाबत … Read more