आवृत्ती , पुणे

कर्वेनगर मधील चोर अटकेत; ३० सायकली जप्त

वारजे पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहराच्या विविध भागातील सायकल चोरी झाल्याची घटना गेल्या काही दिवसात वाढल्या आहेत. दरम्यान, सायकली चोरी करणाऱ्या दोन जणांना वारजे पोलिसांनी कर्वेनगर मधून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या ३० सायकली जप्त केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या दीड वर्षांपासून या दोन चोरट्यांनी रस्त्यावरून आणि निवासी भागातून मौजमजेसाठी या … Read more

गुंतवणूकीच्या बहाण्याने ११ लाखाची फसवणूक

विश्रांतवाडी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूकीच्या बहाण्याने ११ लाख रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार विश्रांतवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी धानोरीतील एका महिलेने पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनोळखी युवकाने त्यांच्याशी मोबाईल फोनवर संपर्क साधला होता. त्याने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना सांगितले. त्यातून मोठा नफा मिळेल असे … Read more

बंद घराचे कुलूप तोडून २५ लाखाच्या दागिन्यांची चोरी

लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी २५ लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ६३ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ०३ जुलै रोजी पहाटे मातोश्री निवास, सिध्दिविनायक पार्क (स्टार सिटी) काळभोर नगर, कवडी माळवाडी येथील फिर्यादी हे बाहेरगांवी … Read more

गुंतवणूकीच्या बहाण्याने ७३ लाखांची फसवणूक

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुंतवणूकीच्या बहाण्याने लष्करातील निवृत्त जवानाची ७२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा चंदननगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे. प्रफुल्ल कांबळे (वय ४२, पुणे), स्वप्नील ठाकरे (वय ३८, रा. मुंबई) आणि संदीप मुळे (वय ३८, रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आभासी चलनात (क्रिप्टो … Read more

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघातील बहुप्रतीक्षित सिनेट निवडणुकीचा कार्यक्रम अखेर विद्यापीठाने जाहीर केला आहे. त्यानुसार आता ही निवडणूक २२ सप्टेंबरला होणार असून दोन वर्षांनी विद्यापीठाला पदवीधर सिनेट सदस्य मिळनार आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची मुदत सप्टेंबर २०२२ मध्ये संपुष्टात आली होती. त्यानंतर लागलीच नवी सिनेट निवडून येणे अपेक्षित होते. मात्र विद्यापीठाने २२ … Read more

पूर बाधितांच्या पुनर्वसनासाठी प्रकल्पांना गती द्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला पुण्यातील पुरस्थितीचा आढावा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर बाधितांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी इमारतींच्या समूह विकासाचे (क्लस्टर डेव्हलपमेंट) प्रस्ताव सादर करण्यासह झोपडपट्टी पुनर्वसन योजना गतीने राबवाव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. नद्यांची वहनक्षमता वाढविण्यासाठी नद्यांमध्ये राडारोडा टाकून प्रवाहाला अवरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्ये निर्देशही त्यांनी दिले. पुणे व पिंपरी … Read more

स्वामिनी ग्रुपतर्फे गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : येथील स्वामिनी ग्रुपने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात विविध गृहपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. स्वामिनी ग्रुपच्या या उपक्रमामुळे महिलांना त्यांच्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक प्रवीण चोरबेले, लतिका सांकला, पुष्पा कटारिया उपस्थित … Read more

बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना केले जेरबंद

येरवडा पोलिसांची कारवाई : गुन्हा दाखल पुणे : बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास येरवडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्याच्या साथीदारासह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीत तपास पथकाचे पोलीस अंमलदार तुषार खराडे, सुशांत भोसले, सुरज ओंबासे हे २६ जुलै रोजी पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त खबर मिळाली की, संगमवाडी येथील दत्त मंदिराच्या … Read more

डिजिटल मीडियाचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे : तुकाराम गोडसे

प्रिंट व डिजिटल मिडिया सुसंवाद बैठक लोणी काळभोर येथे संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सध्याचा काळ हा डिजिटल मिडीयाचा काळ आहे.दहा वर्षापूर्वी डिजिटल मीडियाची एवढी क्रेझ नव्हती पण जसा काळ बदलत गेला तसा डिजिटल मीडियामध्ये नवीन प्रणाली उदयास आली. युट्युब हे जगातील सर्वात मोठे डिजिटल माध्यम आहे. त्या माध्यमातून करोडो लोक पैसा कमवत आहेत. … Read more