धायरीत तरुणावर जीवघेणा हल्ला
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धायरी गावातील एका सोसायटीतील तरुणावर दुचाकीवरील सात ते आठ तरुणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी रात्री घडली आहे. या प्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अनोळखी हल्लेखोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी (३ जुलै) रात्री घडली. याबाबत संदीप चव्हाण (वय २५ रा. धायरेश्वर मंदीरा मागे, … Read more