निलंबित पोलीस हवालदाराला आंध्र प्रदेशातून अटक
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून सराफ, महिलांची केली होती फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस कर्मचारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नाव सांगून विवाहित महिलांची आणि सराफांची फसवणूक करणाऱ्या निलंबित पोलीस हवालदाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी आंध्र प्रदेशातून अटक केली आहे. गणेश अशोक जगताप (वय ५२, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे या पोलीस हवालदाराचे नाव … Read more