तीस वर्षांपूर्वीच्या वडाचे केले पुनर्रोपण
वृक्ष संवर्धन समितीच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : वादळात उन्मळून पडलेल्या ३० वर्षापूर्वीच्या वडाच्या झाडाचे पुनरोपण करण्यात वृक्ष संवर्धन समितीच्या सदस्यांना यश आले आहे. ते झाड जगू शकेल का यासाठी विविध तज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात आले. परंतु ज्या भागात ते होते तेथील जमिनीच्या कठीणतेमुळे तिथे ते लावणे अवघड होते. त्यामुळे दुसऱ्या … Read more