Maharashtra News Networks
साखरेच्या साठ्यात आठ टक्क्यांनी वाढ
ऊसाच्या रसापासून इथेनॉलच्या निर्मितीवरील बंदी मागे हटविल्यामुळे लाभ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलची निर्मिती करण्यासाठी ऊसाचा रस वापरण्यास ७ डिसेंबरला बंदी घातली होती. तसेच एका आठवड्यानंतर आता हा निर्णय मागे घेण्यात आला. शेतकरी संघटना आणि साखर उद्योगांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. २०२३-२४ या वर्षात आता … Read more
दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार सरकार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : केंद्र सरकार कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेत असताना राज्यात कांदा उत्पादकांसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. कांद्याची घसरण रोखण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार राज्यातील आणखी दोन लाख मॅट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे.केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू केला आहे. कांदा निर्यातबंदीचा निर्णय … Read more
भारतीय अर्थव्यवस्थेची 6.3 टक्क्यांनी घौडदौड
आयएमएफ आंतरराष्ट्रीय संस्थेचे शिक्कामोर्तब महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्था जोमाने पुढे जात आहे. यावर्षी जूनमध्ये देशात महागाईने कळस गाठल्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेसह अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी भारताचा जीडीपी दर कमी असेल असा अंदाज वर्तवला होता. पण जुलै-सप्टेंबर 2023-24 या दुसऱ्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेने 7.6 टक्क्यांची झेप घेतली आणि अनेकांचे अंदाज … Read more
दहशत माजविणाऱ्या यश मेरवाडेवर स्थानबध्दतेची कारवाई
पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पर्वती पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, यश उर्फ मनोज मेरवाडे याच्यावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यश उर्फ मनोज मेरवाडे, (वय-२२ वर्ष, रा.स.नं. १३०, दांडेकर पुल, मारणे गिरणी समोर, सिंहगड रोड) याला ताब्यात घेण्यात आले आहे. अमरावती मध्यवर्ती … Read more
घरफोड्या करणाऱ्या हंसू टाकला केले जेरबंद
युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. हंजराज ऊर्फ हंसु टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सोन्याच्या दागिने तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची … Read more
एमबीए ड्रॉपआऊट तरुणाचे नवीन वॉटरलेस कार वॉश संशोधन
रोज होतेय लाखो लिटर पाण्याची बचत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : पाण्याशिवाय कार धुण्याचे तंत्रज्ञान शोधण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील आणि पत्नीकडील दहा लाख रुपये त्यावर खर्च केले. कारण पाण्याशिवाय कार धुण्याचे प्रोडक्ट बाहेर आल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. परंतू वॉटरलेस तंत्राने दररोज 12 लाख लिटर पाण्याची बचत … Read more
५० पैशांमध्ये चहाची विक्री ते दिवसाला दोन लाख रुपये
पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल चेन्नई : दारूड्या नवऱ्याचे घर सोडल्यानंतर जिने हातगाडीवर चहाची विक्री केली; ती आज आहे मोठ्या रेस्टॉरंटची मालकीण पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकता. जिद्द व चिकाटीच्या जोरावर उशिरा का होईना; पण आपले … Read more
१० वाहन चोरणारा अल्पवयीन बालक ताब्यात
मुंढवा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली. त्याच्याकडुन एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५ आर. राजा यांनी परीमंडळ-५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष … Read more
ई बाईक चोरणारा सराईत आरोपी जाळ्यात
भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन दुचाकी ई बाईक चोरणा-या सराईत आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. विश्रूत नवाथे, (वय ३९ वर्षे, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खु,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन १,१५,००० रुपयांची दुचाकी ई बाईक जप्त करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस पथकाचे … Read more