बार्शीतील युवकांच्या तत्परतेमुळे वयस्कर भक्ताचा जीव वाचला
ॲम्बुलन्स न आल्याने रिक्षेतून रुग्णालयात दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : माढा तालुक्यातील चांदज गावचे सावळाराम मोहिते (वय ७०) हे भगवंताच्या दर्शनासाठी बार्शीला आले होते. सायंकाळच्या आरतीपूर्वीच ते मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या जवळ आणलेला डब्बा खात होते. जेवण झाल्यावर हात धुण्यासाठी बाहेर पडताच त्यांना अचानक चक्कर आली आणि ते जोराने खाली कोसळले. जोराचा आवाज झाल्याने तिथे … Read more