आवृत्ती पुणे

कविता हा आत्म्याचा उद्गार : अंजली कुलकर्णी

कवी अवधूत जोशी यांच्या ‘गाज’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कविता हा आत्म्याचा उद्गार असतो. तो आत्म्याशी केलेला संवाद असतो आणि स्वतःमध्ये खोल उतरून घेतलेला शोध असतो. या प्रवासात कोण किती तीव्रतेने खोल उतरतो यावर कवितेचे सौंदर्य अवलंबून असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी केले. ओशन वेव्हज पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित करण्यात … Read more

उंड्री चौक परिसरातील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मा. अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार तसेच उपायुक्त (अतिक्रमण) संदीप खलाटे आणि उपायुक्त (परिमंडळ – ४) प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील उंड्री चौक, साईनगर आणि कपिलनगर परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत रस्ते व फूटपाथवरील फ्रंट आणि साईड मार्जिनसह सार्वजनिक रस्त्यांवर करण्यात आलेली … Read more

महिलेच्या आरडाओरड्याने बस कंडक्टरने पकडला चोरटा

महापालिका भवन येथील पीएमपी बसस्थानकावरील घटना : सोन्याची बांगडी चोरी, साथीदार फरार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बसमधून उतरताना मदत करण्याचा बहाणा करून चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरी केली. मात्र महिलेच्या आरडाओरड्यानंतर तत्परतेने प्रतिसाद देत बस कंडक्टरने धाडसाने पाठलाग करून चोरट्याला पकडले. ही घटना महापालिका भवन येथील पीएमपी बसस्थानकावर सोमवारी सायंकाळी साडेचार ते पावणे … Read more

देशातील अनेकांचे क्रेडिट कार्ड हॅक करून फसवणारे रॅकेट उघडकीस

वाघोली पोलिसांची धडक कारवाई : तिघांना अटक, १२ लाखांचे ४५ मोबाईल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्हॉट्सअॅपवर एपीके फाईल पाठवून देशभरातील अनेकांचे क्रेडिट कार्ड हॅक करून ऑनलाईन मोबाईल खरेदी करणारे रॅकेट वाघोली पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी तिघा संशयितांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १२ लाख रुपये किमतीचे ४५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. … Read more

“कौन बनेगा कर्म विजेता” में साची धाडीवाल ने मारी बाज़ी

ज्ञान, धर्म और प्रतियोगिता का अनूठा संगम : विजेता को मिला ₹ 1,00,000 का इनाम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : प. पू. प्रवीणऋषिजी म.सा. के सान्निध्य में वर्धमान प्रतिष्ठान में एक अनोखी और प्रेरणादायी स्पर्धा “कौन बनेगा कर्म विजेता” का सफल आयोजन किया गया। यह प्रतियोगिता लोकप्रिय टीवी शो “कौन बनेगा करोड़पति” की तर्ज पर … Read more

खिंवसरा ग्रुप चा नवा यशस्वी अध्याय : ‘हॉस्पिटॅलिटी’मध्ये ५०० नव्या रूम्स

महाराष्ट्र जैन वार्ता छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेले छत्रपती संभाजीनगर आता दुसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर उभे आहे. पुढील काही वर्षांत शहराचा चेहरामोहरा बदलण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. या विकासयात्रेत खिंवसरा ग्रुपने नवीन पाऊल टाकत रिअल इस्टेटबरोबरच आदरातिथ्य, मनोरंजन व फॅशन क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. खिंवसरा ग्रुपने द मचान, … Read more

आनंद दरबार में सर्वधर्म संत पूजन समारोह संपन्न

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रामानंद मिशन गुरुकुल और जगद्गुरु तुकोबाराय कीर्तन विश्वविद्यालय के संयुक्त तत्वावधान में, संस्थापक गुरु गणेश महाराज भगत के मार्गदर्शन में आनंद दरबार की पावन भूमि पर भव्य सर्वधर्म संत पूजन समारोह का आयोजन किया गया। समारोह की शुरुआत गुरुकुल के 200 विद्यार्थियों द्वारा डॉ. विकास कशालकर की रचनाओं पर आधारित … Read more

बांधकाम व्यावसायिकाची पावणेदोन कोटींची फसवणूक

८१ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष : आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : व्यवसायासाठी खासगी वित्तीय संस्थेकडून ८१ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने एका बांधकाम व्यावसायिकाची १ कोटी ७८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सेनापती बापट रोडवर राहणाऱ्या ५३ वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

पुणे में धूमधाम से होगा “Sanedo Rass Dandiya 2025”

यश लॉन्स, बिबवेवाडी में भव्य आयोजन: मीडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नवरात्रि से पहले पुणेकरों के लिए एक रंगारंग संगीतमय शाम का आयोजन होने जा रहा है। शहर का सबसे बड़ा प्री-नवरात्रि गरबा-डांडिया उत्सव “SANEDO RASS DANDIYA 2025” शुक्रवार, 19 सितंबर 2025 को शाम 5 बजे से यश लॉन्स, बिबवेवाडी, … Read more