शंशाक हगवणे, सुशिल हगवणे यांच्यावर आणखी एक गुन्हा
खोटा रहिवासी पुरावा सादर करून मिळवला होता शस्त्र परवाना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भुकुम येथे राहत असताना कर्वेनगर आणि कोथरूडमधील मोकाटेनगर येथे राहत असल्याचे दोन वेगवेगळे खोटे रहिवासी पुरावे देऊन शस्त्र परवाना मिळविणाऱ्या हगवणे बंधूंवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल झाल्यामुळे त्यांचे मामे सासरे जालिंदर सुपेकर हे आणखी अडचणीत आले आहेत. … Read more