30 अप्रैल 2025 को जनगणना की घोषणा
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : महात्मा बसवेश्वर यांची जयंती भूम येथील मन्मथ स्वामी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर समाज बांधवांनी एकत्र येऊन त्यांच्या कार्याची व त्यांच्या शिकवणीची महती मांडली. या कार्यक्रमात वीरशैव लिंगायत … Read more
ब्राह्मण समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांचा सन्मान महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : कसबा येथील श्रीराम मंदिरात श्री भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात विविध धार्मिक क्रियाकलाप राबवले गेले. सायंकाळी श्रीराम मंदिरात भजनाचा कार्यक्रम पार पडला, नंतर ब्रम्हवंद यांच्या उपस्थितीत मत्रोउच्चाराने श्री भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुष्पवृष्टीनंतर महाआरती … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
ग्रामस्थांचे महाराष्ट्र दिनी आत्मदहन आंदोलनाचा इशारा, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची उदासीनता महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या भूम ते आरसोली रस्त्याची सध्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. यामुळे दिनांक १७ एप्रिल रोजी आरसोली येथील ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देऊन, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत लेखी आश्वासन देऊन रस्त्याचे काम सुरू … Read more
सुभाषनगर परिसरात रात्री छापा : 462 ग्रॅम गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – बार्शी शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात कठोर भूमिका घेत पुन्हा एकदा धाडसी कारवाई करत गांजाचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी रात्री ताडसौंदणे रोडवरील विटभट्टी, सुभाषनगर परिसरात करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी … Read more
श्री नवकार जैन सेवा तीर्थ गोरक्षण संस्थेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : पवन श्रीश्रीमाळ – महाराष्ट्र गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “गोमय मूल्यवर्धित उत्पादन विक्री दिवस” रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत बार्शी येथील एस.टी. बस स्थानकावर सकाळी १०:३० वाजता श्री नवकार … Read more
एक वर्षापासून जीवे मारण्याची धमकी देऊन देत होता त्रास : लष्कर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कॅम्पमधील सेंटर स्ट्रीटवरील एका दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी देऊन गेल्या वर्षभरात एक गुंड हप्ता वसूल करत होता. लष्कर पोलिसांनी या गुंडाला अटक केली आहे. अरबाज कुरेशी हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. या … Read more
पीएमआरडीए अधिकारी आता सोमवार व गुरुवारी कार्यालयात पूर्ण वेळ उपलब्ध : डॉ. योगेश म्हसे यांचा निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नागरिकांना आपल्या अडचणी व समस्या थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडता याव्यात, यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) सर्व विभागप्रमुख आठवड्यातील दोन दिवस सोमवार व गुरुवार नागरिकांच्या भेटीसाठी कार्यालयात पूर्ण वेळ उपस्थित राहणार आहेत. महानगर … Read more