आवृत्ती , पुणे

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा

२०२४-२५ मधील सुरू असलेली कामे ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करा; २०२५-२६ च्या कामांना ३१ मेपूर्वी मान्यता द्या – जिल्हाधिकारी डूडी यांचे निर्देश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२४-२५ मधील प्रलंबित कामांची पूर्णता आणि २०२५-२६ या आर्थिक वर्षातील नियोजित कामांचा आढावा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. संबंधित यंत्रणांनी निर्धारित मुदतीत कामे … Read more

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांना ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’

राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या हस्ते सन्मान : सामाजिक बांधिलकीच्या कार्याची दखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करणाऱ्या ‘सीएसआर हिरोज अवॉर्ड २०२५’चा मान यंदा सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन व बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांना मिळाला. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांच्या … Read more

कृतिशील परंपरेचा आदर्श हाच संस्कृतीचा आधार : संप्रसाद विनोद

ल. म. क़डू, शाहीर हेमंत मावळे, हसबनीस आदींचा कर्तृत्वरत्न पुरस्काराने गौरव महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संपन्नता, भावसंपन्नता आणि संवेदनशीलताच कुटुंबाची परंपरा टिकवू शकते आणि आपल्याला एक नवी ऊर्जा देऊ शकते. कृतीशील परंपरेचा आदर्श हाच आपल्या संस्कृतीचा आधार आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोगगुरु डॉ. संप्रसाद विनोद यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत आचार्य डॉ. माधव … Read more

उधारी वसूल करण्यासाठी दिलेला चेक वटवला

चिडलेल्या शेजाऱ्याची किराणा दुकानदाराला बेदम मारहाण : दुकानात तोडफोड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : उधारीच्या रकमेची परतफेड होत नसल्यामुळे एक किराणा दुकानदाराने मोटारसायकल विक्रीच्या वेळी घेतलेला चेक वटवला. त्यामुळे संतापलेल्या शेजाऱ्याने दुकानदाराला बेदम मारहाण केली आणि दुकानातील वस्तूंची तोडफोड केली. ही घटना हडपसर परिसरातील मोरे वस्ती येथे १५ एप्रिल रोजी सायंकाळी घडली. वैभव ज्ञानदेव चव्हाण … Read more

डांबर खरेदीतून ठेकेदारांना बाहेरचा रस्ता

थेट उत्पादकांकडून खरेदीचा महापालिकेचा मोठा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिकेतील डांबर खरेदीसंबंधीच्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे ठेकेदारामार्फत डांबर खरेदी न करता, थेट उत्पादक कंपन्यांकडूनच डांबर खरेदी केली जाणार आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशीही सुरू असून लवकरच चौकशी अहवाल सादर केला जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त … Read more

चितळे बंधु मिठाईवाले यांच्या बनावट बाकरवडीची विक्री

‘चितळे स्वीट होम’चे प्रमोद चितळे यांच्यावर गुन्हा : ग्राहकांच्या तक्रारीवरुन प्रकार उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चितळे बंधु मिठाईवाले यांच्यासारखीचे हुबेहुब पाकीट व इतर माहिती वापरुन कमी दर्जाची बाकरवडी बाजारपेठेत विक्री करुन फसवणूक करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सुमारे एक वर्षांपासून सुरु असल्याचे उघड झाले आहे. याबाबत चितळे बंधु मिठाईवाले यांच्यवतीने … Read more

१०० थकबाकीदारांच्या मालमत्तांचा होणार लिलाव

पुणे महानगरपालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगरपालिका (पीएमसी) मालमत्ता कर थकवल्यामुळे जप्त केलेल्या सुमारे १०० मालमत्तांचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेस लवकरच सुरुवात करणार आहे. गेल्या वर्षी या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. थकबाकी वसूल करण्यासाठी पीएमसीने लिलावाचा निर्णय घेतला आहे. लिलावाची तारीख पीएमसीकडून किमान आठ दिवस आधी जाहीर केली जाईल. मात्र, संबंधित … Read more

मोबाईल हिसकावून नेणारे परप्रांतीय चोरटे गजाआड

९ चोरट्यांकडून ८ लाखांचे ३० मोबाईल हस्तगत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांना पकडल्यानंतर अधिक तपासामध्ये हे चोरटे पायी जाणाऱ्या नागरिकांकडील मोबाईल हिसकावत असल्याचे निष्पन्न झाले. या ९ चोरट्यांकडून ८ लाख रुपयांचे ३० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांचे मोबाईल या चोरट्यांनी चोरल्याचे उघड झाले आहे. अभिषेक राजकुमार … Read more

जीतो JBN पुणे मीट में 1.59 करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: जीतो पुणे JBN चैप्टर के चेयरमैन इंद्रकुमार छाजेड़ और चीफ सेक्रेटरी दिनेश ओसवाल के मार्गदर्शन में होटल ग्रैंड शेरेटोन में JBN बिजनेस मीट का आयोजन किया गया। इस मीट में JBN मेंबर्स के बीच कुल 1 करोड़ 59 लाख रुपये का व्यवसाय संपन्न हुआ। बैठक के दौरान 29 रेफरल पास किए … Read more

तरुणाकडून १० लाखांचे मॅफेड्रोन हस्तगत

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून तस्करी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणाला संशयावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. या तरुणाच्या अंगझडतीमध्ये १० लाख ६० हजार रुपयांचा मॅफेड्रोन (एम. डी.) आढळून आला. बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी (वय २१, रा. जाधववाडी, मोशी, मूळ रा. राजस्थान) असे या … Read more