आवृत्ती , पुणे

भुम तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीची आरक्षण जाहीर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील 74 ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार जयवंत पाटील, नायब तहसीलदार श्री जाधव यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे आहे आरक्षण सोडत. अनुसूचित जाती महिलाग्रामपंचात नाव – कानडी, जयवंतनगर, तांबेवाडी, दांडेगाव, मात्रेवाडी … Read more

VTP Realty को दो राष्ट्रीय पुरस्कार

VTP Sierra और Bellissimo को मिला 16वां CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2025 महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: VTP Realty ने दिल्ली में आयोजित 16वें CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2025 में दो राष्ट्रीय सम्मान प्राप्त किए हैं। 11 अप्रैल 2025 को दिल्ली में हुए CIDC विश्वकर्मा पुरस्कार समारोह में VTP Realty को सुरक्षा, स्वास्थ्य और पर्यावरण के क्षेत्र में … Read more

सिंहगड कॉलेज परिसरात दहशत पसरवणाऱ्या गुंडाची धिंड

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : रिक्षाचालकावर वार करून केला होता खुनाचा प्रयत्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : रिक्षाचालकावर हत्याराने वार करून सिंहगड कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरवणाऱ्या गुंडाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. ज्या कॉलेजच्या परिसरात त्याने दहशत पसरवली होती, त्या परिसरात पोलिसांनी त्याची धिंड काढली. तन्मय सखाराम भुसारी (वय २०, रा. सिंहगड कॅम्पस, वडगाव; … Read more

बिबवेवाडीतील गुंड सनी जाधवसह टोळीवर ‘मोक्का’

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. टोळीप्रमुख सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण … Read more

जाणिव फाऊंडेशनतर्फे संयुक्त जयंती व ग्रंथवाटप उपक्रम संपन्न

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महामानवांच्या संयुक्त जयंतीनिमित्त जाणीव फाऊंडेशनतर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रम व प्रेरणादायी ग्रंथवाटप उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. १४ एप्रिल रोजी सातारा रोड येथे झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने ३०० शैक्षणिक व महापुरुषांवरील प्रेरणादायी पुस्तके वितरित करण्यात आली. सोशल मीडिया आणि दूरचित्रवाणीच्या प्रभावामुळे वाचनसंस्कृतीला आलेले आव्हान लक्षात … Read more

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

जप्त दुचाकी सोडवण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

जप्त दुचाकी सोडवण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

पुण्यातील व्यावसायिकाचे पाटण्यात अपहरण करून हत्या

पाटणा पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, १५ जण पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पाटणा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे … Read more

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी सराफाला लुटले

धायरीतील श्री ज्वेलर्समधील भरदुपारीची घटना : वीजपुरवठा खंडित झाल्याच्या वेळी केले कृत्य महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तिघा चोरट्यांनी २५ ते ३० तोळे दागिने लुटल्याची घटना मंगळवारी भर दुपारी धायरीत घडली. धायरीतील रायकर मळा येथील काळुबाई चौकात असलेल्या श्री ज्वेलर्स या सराफ दुकानात मंगळवारी दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी ही घटना … Read more

चौथ्या मजल्यावरून पडून बांधकाम मजुराचा मृत्यू

सुरक्षा साधने न पुरविल्यामुळे डेव्हलपर व ठेकेदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नियोजित गृहप्रकल्पातील चौथ्या मजल्यावरून पडल्याने एका बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथील काळेपडळ येथे घडली. मृत मजुराचे नाव राजू सोपान अवचर (वय ४३, रा. आर्दशनगर, उरुळी देवाची, हडपसर-सासवड रोड) असे आहे. या प्रकरणी अवचर यांचे चिरंजीव कृष्णा अवचर (वय २८) … Read more