दक्षिण पुण्यातील पहिला सप्तसूर संगीत महोत्सव
महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील प्रसिद्ध गायक योगेश जैन यांच्या सप्तसूर म्युझिक अकॅडमी पुणेच्या वतीने सप्तसूर संगीत महोत्सव व सप्तसुरचे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह येथे संपन्न होणार आहे. यामध्ये योगेश जैन यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची सुरुवात होणार असून सप्तसूर … Read more