आवृत्ती , पुणे

कल्याणी नगरात घरफोडी करणाऱ्या आरोपीना केले जेरबंद

येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याणीनगर घरफोडी करणाऱ्या आरोपीना गुन्हे शाखा, युनिट- ४ च्या पथकाने जेरबंद केले आहे. कल्याणीनगर येथील दुकान बंद असताना चोरटयाने दुकानाची खिडकी तोडुन आत प्रवेश करुन दुकानातील रोख रक्कम व कपडे असे एकुण १,९९,०००/- रुपये किमतीचे मुद्देमाल चोरुन नेला. येरवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी … Read more

नोकरीच्या बहाण्याने पावणेतेरा लाखाची फसवणूक

निगडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या एका तरुणाची १२ लाख ७१ हजार ५७४ रुपयांची फसवणूक केली. ही घटना १३ ते १६ मार्च या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे ऑनलाइन पद्धतीने घडली. याबाबत ३८ वर्षीय तरुणाने निगडी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार ११ अज्ञात बँक खातेधारक, मोबाइलधारक व ग्रुप … Read more

सर्वांगीण शिक्षण, राष्ट्रभक्तीच्या भावनेला ‘सूर्यदत्त’चे प्राधान्य

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे प्रतिपादन; ‘सूर्यदत्त’मध्ये ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “स्वातंत्र्यासाठी अनेक देशभक्तांनी आपले रक्त सांडले आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञ राहत त्यांनी मिळवून दिलेले स्वातंत्र्य कायम अबाधित ठेवण्यात, तसेच राष्ट्राच्या विकासात योगदान देणे आपले कर्तव्य आहे. सैन्यात जाऊनच देशसेवा करता येते, असे नाही. तुम्ही जे काम करत … Read more

सिक्युरीटी गार्डच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना अटक

बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील रम्यनगरी सोसायटी मधील दुकान लाईनमध्ये सिक्युरीटी गार्डचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपीना २४ तासात अटक करण्यात बिबवेवाडी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे ०४ ऑगस्ट रोजी पहाटे ०५.०० वाजता रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर … Read more

मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मित्राला शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार ताडीवाला रोड परिसरात घडला आहे. या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व जन एकमेकांचे मित्र आहेत. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी हे मित्रासह मोटार … Read more

पंढरपूर कोल्हापूर गाड्या बसेस सरमकुंडी-भूम-वारदवाडी परांडा मार्गे सुरु करा

भूम तालुका पत्रकार संघाची पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : बीड-येरमाळा-बार्शी मार्गे जाणाऱ्या पंढरपूर कोल्हापूर बसेस सरमकुंडी-भूम-वारदवाडी परांडा मार्गे चालू कराव्यात अशी मागणी भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे करण्यात आली आहे. सरमकुंडी फाटा ते भूम मार्गे पंढरपूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या नसल्याने भूम व परंडा तालुक्यातील लोकांना विनाकारण … Read more

महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा २७ ऑगस्टला बंद ठेवणार

राजेंद्र बाठिया यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : नाशिक, औरंगाबाद, जळगांव, नागपूर, चंद्रपूर, धुळे, अकोला, अमरावती, अहमदनगर, गोंदिया व पिंपरी चिंचवड अशा अनेक ठिकाणच्या संघटनांनी दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजीच्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सदरच्या बंद ला महाराष्ट्रातील व्यवसायीकांचा वाढता पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठा बंद ठेवणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र … Read more

विफलता को पचाने के क्लासेस की जरुर है : पं. राजरक्षितविजयजी

श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंधमे किया मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीवन में सफल कैसे हों, इस पर क्लास्सिस होता हैं । लेकिन असफलता को केसे पचाया जाए इस पर अधिक क्लास्सिस की आवश्यकता है।इस तरह का मार्गदर्शन श्री आदिनाथ सोसायाटी जैनसंध पूना में पं. राजरक्षितविजयजी ने किया । उन्होंने कहा कि आत्मविकास में दु:ख … Read more

टास्कमध्ये नफ्याचे आमीष दाखवून फसवणुक

वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टास्कमध्ये पैसे गुंतवणुक करून मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वारजे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ५५ वर्षाची आहे. त्यांना एका तरुणाने मोबाईलवर संपर्क साधला व टास्क … Read more

कारच्या डिक्कीतून तीन लाख रुपयांची चोरी

खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका कार्यालया बाहेर पार्क केलेल्या कार मधील तीन लाखाची रक्कम चोरीस गेली आहे. या प्रकरणी कुमार विजय शिंदे (वय ४१ वर्ष रा. मल्हार मार्तंड सोसायटी सहकारनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून खडक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुमार विजय … Read more