भगवानदास सुगंधी यांचा सलग १५ तास ‘नवकार मंत्र’ लिहिण्याचा विक्रम
व्यापारी एकता दिनानिमित ८५ वर्षांच्या तरूणाची कामगिरी महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : स्वतःच्या हाताने तब्बल ७६ लाख शब्द लिहिण्यासाठी वर्ल्ड वाईल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या 85 वर्षांच्या भगवानदास सुगंधी (दर्डा) यांनी व्यापारी एकता दिनानिमित दि पूना मर्चंट्स चेंबरमध्ये सलग १५ तास ‘नवकार मंत्र’ लिहिण्याचा विक्रम केला. या उपक्रमाची सुरुवात सकाळी ७.०० वाजता … Read more