आवृत्ती , पुणे

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठिय्या आंदोलन

सर्वपक्षीय नेते आक्रमक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेते भुम नगरपालिकेतनिवेदन देण्यासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी मुख्याधिकारी हजर नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या सर्वपक्षीयांनी त्यांच्या दालनासमोरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर मुख्याधिकारी जवळपास अर्ध्या … Read more

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी येथे वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस शिक्षण अधिकारी सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, मानद सचिव आनंद पुनमिया, संचालक धिरज कुंकूलोळ, … Read more

घरफोडी करणारी पाच विधीसंघर्षित बालके ताब्यात

हडपसर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या ५ विधीसंघर्षित बालकांना हडपसर पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १,२०,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे मांजरी येथील किराणा मालाचे दुकान बंद असताना, आरोपींनी दुकानाचे शटर उचकटुन दुकानात प्रवेश केला. दुकानातील ड्रॉव्हर उचकटुन त्यामधील पैशाची चोरी केली. तपास … Read more

पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन केली मारहाण

आरोपीना ४ तासात केले जेरबंद : शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण करणाऱ्या आरोपींना ४ तासात जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. सुरजितसिंग जुनी (वय-२४ वर्षे, रा. पाटील इस्टेट) जयसिंग जुनी (वय-१९ वर्षे, रा. पाटील इस्टेट) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात … Read more

डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत श्राविका जाधवचे उज्ज्वल यश

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : येथील सुलाखे हायस्कूलची विद्यार्थिनी श्राविका जाधव हिने डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले. बॉम्बे सायन्स टिसर्च असोसिएशन यांच्या वतीने आयोजित डॉक्टर होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षा इयत्ता सहावी व इयत्ता नववीमधील विद्यार्थ्यांसाठी देशभरातून घेतले जाते. तीन टप्प्यात होणाऱ्या या परीक्षेत पहिला टप्प्यामध्ये लेखी परीक्षा … Read more

जीतो JBN में हुआ ६ करोड़ का बिजनेस

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो पुणे JBN ने पिछले १५ दिनों में लगभग ६ करोड़ का बीझनेस क्लोज किया। २८ फरवरी को हुये JBN मीट के दौरान इसकी जानकारी दी गयी। मीटिंग में ७६ रेफरल भी आपस में पास कीए गए। जीतो पूना के अध्यक्ष राजेशकुमार सांकला इन्होने JBN को बढ़ावा … Read more

त्यागी, तपस्वी व समर्पित व्यक्तींमुळे इतिहास घडतो

आचार्य डॉ. लोकेश मुनीजी यांचे प्रतिपादन : सूर्यदत्त जीवनगौरव व राष्ट्रीय पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल या मान्यवरांचा झाला गौरव – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज यांना ‘सूर्यरत्न – द सेंट ऑफ मॉडर्न इंडिया’ पुरस्कार, ज्येष्ठ संगीतकार अनु मलिक, भारतीय शास्त्रीय संगीतकार उस्ताद तौफिक कुरेशी, … Read more

द इको फैक्ट्री फाउंडेशन के शाश्वत भारत सेतु का उद्‌घाटन

सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री नितिन गडकरी ने किया उद्‌घाटन महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : भारत के माननीय और सम्मानित सड़क परिवहन और राजमार्ग मंत्री, नितिन गडकरी जी ने रविवार को नागपुर में भारत के पहले शाश्वत भारत सेतु – विनिंग नेट जीरो एग्जिबिट का उद्घाटन किया। इसका निर्माण द इको फैक्ट्री … Read more

घरफोडीचे गुन्हे करणारे ३ आरोपी २४ तासात जेरबंद

खडकी पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या ३ अट्टल आरोपींना २४ तासात जेरबंद करण्यात खडकी पोलीसांना यश आले आहे. अनिल बुट्टेवार (वय २८ वर्षे रा, बर्गे वस्ती, चिंबळी गांव, चाकण) रोशन सोनावले (वय २६ वर्षे) संदिप इंगळे (वय ३६ वर्षे) या आरोपीना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ … Read more

भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जण ठरले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेसाठी 4 जणांची निवड करण्यात आली आहे. या चार जणांची नावे समोर आली आहेत. हे चारही जण हवाई दलातील टेस्ट पायलट आहेत. त्यांची नावे आहेत, ग्रुप कॅप्टन प्रशांत नायर, अंगद प्रताप, अजित कृष्ण आणि विंग कमांडर शुभांशु शुक्ला.आहे. पंतप्रधान मोदींनी या चारही … Read more