आवृत्ती , पुणे

५ रुपये रोजावर शेतमजूरी करणारी महिला बनली अब्जाधीश कंपनीची सीईओ

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल विशाखापट्टणम : १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली. ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं, नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं. असं म्हणतात, तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत, जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची क्षमता तुमच्यात असते. जिद्द ही नेहमीच परिस्थितीला झुकण्यास भाग पाडते. … Read more

पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 कार्यक्षेत्रात जबरी चोरी, वाहन चोरी घरफोडीचे 28 गुन्हे उघडकीस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 च्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या जबरी चोऱ्या, वाहन चोऱ्या आणि घरफोडीचे 28 गुन्हे उघडकीस आणले. हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी काळभोर, वानवडी पोलिस स्टेशन चे तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत गुन्हे उघड केले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातल्या परिमंडळ 5 क्षेत्रातल्या हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी … Read more

अपहरण आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक, अपहृत तरूणाची सुटका

खंडणी विरोधी पथक 1 ची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्राचे अपहरण करून त्यांच्या वडिलांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपींना अटक करत, बालाजीनगर धनकवडी इथे लॉजवर कोंडून ठेवलेल्या अपहृत तरूणाची विरोधी पथकाने सुटका केली. या गुन्ह्यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचाही समावेश आहे. या गुन्ह्यात अभिजीत थोरात, वय 20 रा. कर्जत, अहमदनगर, निखिल कांबळे, वय 31, रा. … Read more

लबाडीने दुचाकी चोरणाऱ्या आरोपीला सश्रम कारावासाची शिक्षा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिवाजीनगर पोलिस स्टेशन परिसरात राहत्या इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरणाऱ्या अज्ञात आरोपीविरूद्ध फिर्यादीने तक्रार दिली होती. गुन्ह्याचा तपास केल्यानंतर बुद्धदेव बिश्वास, रा. काटेवस्ती, मूळ रहिवासी पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने फिर्यादीची पार्किंगमध्ये लावलेली पांढऱ्या रंगाची केटीएम गाडी चोरी केली होती.या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अरविंद … Read more

परिमंडळ 5 मध्ये ऑल आऊट व कोबिंग ऑपरेशन कारवाई

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातल्या पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 कार्यक्षेत्रातल्या सहायक पोलिस आयुक्त वानवडी विभाग, हडपसर विभागातल्या विविध पोलिस स्टेशन क्षेत्रात ऑल आउट ऑपरेशन व कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. यामध्ये सर्व प्रकारच्या गुन्ह्यातल्या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आली. या भागात तपास पथक प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांच्यासह पेट्रोलिंग … Read more

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतली सराईत टोळी गजाआड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येथील विमानतळ परिसरात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीतल्या पाच जणांच्या सराईत टोळीला अटक करण्यात आली. फॉरेस्ट पार्क कडून लोहगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून हत्यारांसह आरोपींना अटक करण्यात आली. या भागात तपास पथक प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विजय चंदन, पोलिस उप निरीक्षक रविंद्र ढावरे यांच्यासह पेट्रोलिंग करताना पोलिस नाईक अकुंश … Read more

येरवडा पोलिस स्टेशन मध्ये अभिलेखावरील जबरी चोरीतल्या आरोपींची ओळख परेड

परिमंडळ 4 मधील 65 सराईत गुन्हेगारांच्या माहितीचे आदानप्रदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत परिमंडळ 4 मध्ये होणाऱ्या जबरी चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी परिमंडळ चार अंतर्गत असलेल्या पोलिस स्टेशन मधील आरोपींची ओळख परेड घेण्यात आली. येरवडा, विमानतळ, चंदननगर, लोणीकंद, विश्रांतवाडी, खडकी व चतुश्रृंगी या पोलिस स्टेशन्सच्या रेकॉर्डवरील आरोपींची तसेच त्यांच्या गुन्हा करण्याच्या … Read more

दरोड्याच्या तयारीतली टोळी गुन्हे शाखा युनिट 5 कडून जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हडपसर येथील सोनार गल्ली येथे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तुपे सभागृहाजवळ बसलेल्या सहा व्यक्तिंना गुन्हे शाखा युनिट 5 च्या तपास पथकाने अटक केली. गुन्ह्यांना आळा बसावा यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधक पेट्रोलिंग केले जाते. यामध्ये युनिट पाच च्या पथकाला खबर मिळाल्यानुसार माळवाडी रस्त्यालगतच्या तुपे सभागृहाजवळच्या मोकळ्या जागेत फिरत असलेल्या … Read more

सात वर्षाच्या चिमुकलीच्या मदतीला धावले पोलिस अंमलदार…

आईला शोधण्यासाठी बाहेर पडलेल्या मुलीला ज्येष्ठ नागरिक आणि पोलिसांचा मदतीचा हात महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंढवा परिसरात आईच्या शोधात बाहेर पडलेल्या सात वर्षीय मुलीला परिसरातील ज्येष्ठ नागरिकाने मदत करत, मुंढवा पोलिसांच्या हवाली केले. पांडुरंग गायकवाड यांनी महिला अंमलदार हेमलता गावडे यांच्या जवळ सुपूर्द केले. त्यानंतर, बऱ्याच तपासाअंती तिचे पालक आई नवरतन, वडील तेजराम सोनकर … Read more

दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

एम. पी. डी. ए कायद्यान्वये 24 वी स्थानबद्धतेची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात खडक पोलिस स्टेशन हद्दीमधला अट्टल गुन्हेगार अरबाज उर्फ बबन शेख, वय 24 वर्षे, राहणार भवानी पेठ याच्यावर नागपूरमध्ये 1 वर्षाच्या स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. अरबाज शेख हा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. शेख आणि त्याच्या साथीदारांनी खडक, समर्थ, लष्कर पोलिस … Read more