आवृत्ती पुणे

आंबेगावातील खून प्रकरणातील दोघे ‘फरारी’ बीडमधून जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : व्याजाचे पैसे न दिल्याने केला होता खून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : एक महिन्याचे व्याजाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन एकावर वार करुन खून करुन फरार झालेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी माजलगाव (जि. बीड) येथून जेरबंद केले.प्रकाश शिंदे आणि किसन उफाडे अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री या दोघांना पोलिसांनी … Read more

फायनान्स कंपनीला दोन कोटींचा गंडा घालणाऱ्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद :कागदपत्रांत फेरफार करून केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कर्जदारांसोबत संगनमत करुन कागदपत्रांमध्ये फेरफार करुन फायनान्स कंपनीची २ कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या मॅनेजर विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 25 नोव्हेंबर … Read more

हेअर प्लान्ट करणाऱ्या तोतया डॉक्टरसह दोन महिला जेरबंद

पुण्यातील विमाननगरमधील घटना : महापालिकेच्या ढोले-पाटील क्षेत्रीय कार्यालयाकडे केली होती तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोणतीही पदवी नसताना नागरिकांना वैद्यकीय व्यावसायिक असल्याचे सांगून हेअर ट्रान्सप्लांट करुन फसवणूक करणार्‍या तोतया डॉक्टराला विमानतळ पोलिसांनी अटक केली आहे. शाहरुख ऊर्फ समीर हैदर शाह (वय २४, रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे या तोतया डॉक्टराचे नाव आहे. त्याचबरोबर … Read more

मद्यधुंद बुलेटरायडरचा अपघातात मृत्यू

कोथरूड पोलिसांत गुन्हा : विरुद्ध दिशेने जात असताना कारला बसली धडक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करुन भरधाव वेगात विरुद्ध बाजूने बुलेट चालवणे पुण्यातील एका तरुणाच्या जीवावर बेतले आहे. बुलेटची धडक समोरून येणाऱ्या कारला बसून झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात पुण्यातील कोथरुड येथील पौड … Read more

रेकॉर्डवरील दोन वाहनचोरांच्या मुसक्या आवळल्या

मार्केटयार्ड पोलिसांची कामगिरी : आरोपींना दिले पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर येथे सापळा रचून आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी डेक्कन पोलिसांच्या ताब्यात दिले. जैद जमीन दलाल (वय २०, रा. घोरपडी पेठजवळ, मोमीनपुरा, कब्रस्थान, पुणे), जैद अमजद खान (वय … Read more

सायबर चोरट्याने ज्येष्ठाला 11 लाखाला घातला गंडा

वारजे पोलिसांत गुन्हा : मोबाईल कंपनीकडून माहिती संकलित करीत असल्याचे सांगून लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मोबाइल कंपनीकडून ग्राहकांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून माहिती अद्ययावत न केल्यास मोबाइल क्रमांक बंद पाडण्याची बतावणी करून सायबर चोरट्याने एका ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून पावणे अकरा लाखांची रोकड लांबविल्याची घटना उघडकीस आली. एका ज्येष्ठ नागरिकाने … Read more

ज्येष्ठ नागरिकाला लुटणार्‍या चौघांना ठोकल्या बेड्या

बाजीराव रोडवरील घटना : विश्रामबाग पोलिसांत दरोड्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बाजीराव रोडवरील चितळे चौकातून पायी जाणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील ५० हजार रुपये असलेली पिशवी जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या चौघांना विश्रामबाग पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करुन चौघांना बेड्या ठोकल्या. बाजीराव रस्त्यावरील चितळे चौकात शुक्रवारी (दि. ३ डिसेंबर) दुपारी साडेबाराच्या सुमारास ही … Read more

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयातील लिपिकांना लाच घेताना पकडले

अँटी करप्शनची कारवाई : इंजिनिअरच्या शासकीय लायसन्सचा प्रस्ताव पाठविण्यासाठी २५ हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सुशिक्षित बेरोजगार इंजिनियरचे शासकीय लायसन्सचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्यासाठी 25 हजार रुपये लाच मागून 15 हजार स्वीकारताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे कार्यालयातील दोन लिपिकांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई करण्यात आली असून दोघांविरुद्ध … Read more

पीएमपीबसमध्ये गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारा कर्नाटकी जेरबंद

अमलीपदार्थ विरोधी पथक-१ची कारवाई : १५ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज पीएमपी स्थानकातून जाणाऱ्या बसेसमधील प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत कर्नाटकमधील मोबाईल चोरट्याच्या मुसक्या आवळून १५ लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक-१ने ही धडाकेबाज कारवाई केली. नागेश आप्पाना (वय २५, रा. … Read more

ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज चोरून पत्नीसह पसार

हडपसर-मांजरीमधील प्रकार : सुरक्षारक्षकाचा प्रताप, भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक केलेल्याने दुकानाच्या भिंतीला भोक पाडून आत प्रवेश केला. ज्वेलर्समधील १२ लाख रुपयांचे दागिने, रोकड चोरुन पत्नीला घेऊन पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुनील सोमनाथ सोनवणे (वय ३५, रा. मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी … Read more