आवृत्ती पुणे

एकता दौडीतून सरदार पटेलांना अभिवादन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क भुम : भारताला एकतेच्या सूत्रात गुंफणारे राष्ट्रपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज भुम शहर व तालुक्याच्या वतीने ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली. या दौडीस सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एकता दौडीत उपविभागीय अधिकारी रेवय्या डोंगरे, पोलीस उपअधीक्षक चोरमले, पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे, तसेच शिक्षक, माजी सैनिक, नागरिक, पोलीस कर्मचारी … Read more

जैन वधू-वर परिचय संस्थे’च्या अध्यक्षपदी मुकेश शहा यांची निवड

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ‘जैन वधू-वर परिचय संस्था, पुणे’ यांच्या नवनिर्वाचित कार्यकारिणी मंडळाची बैठक संस्थेचे मावळते अध्यक्ष दिलीप मेहता यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीत सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. बैठकीचे वातावरण उत्साहपूर्ण होते आणि सर्व सदस्यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प … Read more

जमीन में निवेश के समय वित्तीय सुरक्षा है सबसे जरूरी

संतोष ग्रुप और संतोष स्टील्स के डायरेक्टर संतोष जैन की सलाह महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पिछले कुछ वर्षों में जमीन और प्लॉट को सबसे लाभदायक निवेश माना जा रहा है। पुणे में मेट्रो, हवाई अड्डा, रिंग रोड और अन्य विकास परियोजनाओं के कारण शहर का विस्तार तेजी से हो रहा है। इसी वजह से … Read more

एकतेसाठी धावणार बार्शी ‘रन फॉर युनिटी’ महोत्सव

पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : भारताचे लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त बार्शी शहर पोलीस स्टेशनतर्फे ‘रन फॉर युनिटी’ या भव्य एकता दौड महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी … Read more

डिजिटल अरेस्टच्या फसवणुकीत शासकीय अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू

१ कोटी १९ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांनी महिनाभर घेतली नाही दखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आयुष्यभर सचोटीने नोकरी केल्यानंतर उपसंचालक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या ९३ वर्षीय अभियंता अधिकाऱ्याला मनी लाँड्रिंगच्या कारवाईची भीती दाखवून १ कोटी १९ लाख रुपयांना फसविले. आयुष्यभर नाकासमोर जीवन व्यतीत केलेल्या या अधिकाऱ्याला आपल्याला फसविले, हे त्यांच्या मनात घर करून राहिले. त्यातूनच … Read more

सर्वोत्तम लक्ष्य के लिए सर्वोत्तम ध्यान : प. पू. प्रवीणऋषिजी म. सा.

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हमारा जीवन बहुत सुंदर है। इस सुंदर जीवन को सर्वोत्तम बनाने की कला हमारे पास है। लेकिन हम अक्सर केवल इतना ही चाहते हैं कि हमारा शरीर स्वस्थ रहे और जीवन में सुख मिले। ऐसी छोटी-छोटी अपेक्षाओं में उलझकर हम अपने सुंदर जीवन को सर्वोत्तम बनाने की प्रक्रिया में स्वयं … Read more

गॅंगस्टर नीलेश घायवळच्या साथीदारावर फसवणुकीचा गुन्हा

मित्राची कागदपत्रे वापरून मिळविले सीमकार्ड : त्यावरून केले आर्थिक व्यवहार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेतीसाठी कर्ज मिळवून देतो आणि नीलेश घायवळकडून नोकरी लावून देतो, असे सांगून मित्राची कागदपत्रे घेऊन त्यांचा गैरवापर करणाऱ्या नीलेश घायवळच्या साथीदारावर वारजे पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अमोल दत्ता लाखे (रा. लाखणगाव, ता. वाशी, जि. धाराशिव) असे आरोपीचे नाव … Read more

दूबार नाव तपासा, नागरिकांना आवाहन

बार्शी नगरपरिषद मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी दिलेली माहिती महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : आगामी बार्शी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने तयार करण्यात येत असलेल्या मतदार यादीत राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त दोन प्रभागांमध्ये नावे असलेल्या मतदारांची संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही यादी नागरिकांच्या पाहणीसाठी बार्शी नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच अधिकृत संकेतस्थळावर https://mahaulb.in/MahaULB/index उपलब्ध … Read more

तृतीयपंथीयासह महिलेकडून मेफेड्रॉन पकडले

अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मांजरी परिसरात कारवाई : ३ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : राज्य पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या पथकाने मांजरी परिसरात मेफेड्रॉन (एम.डी.)ची विक्री करताना तिघांना पकडले. त्यांच्याकडून ३ लाख ४१ हजार ९५० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. मेघा दीपक जगताप (वय २७, रा. … Read more

प.पू.आत्मज्योतिजी म. सा. को ‘तपज्योति’ पदवी से अलंकृत किया गया

उपाध्याय प्रवर प्रवीणऋषिजी म.सा. के सानिध्य में हुआ भावपूर्ण समारोह, सकल जैन समाज ने ओढ़ाई आदर की चादर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चतुर्विध संघ की साक्षी में प.पू. आत्मज्योतिजी म. सा. को ‘तप ज्योति’ पदवी से अलंकृत किया गया। यह गौरवपूर्ण क्षण म. सा. के मासखमन पचक्खाण अवसर पर उपाध्याय प्रवर प. पू. प्रवीणऋषिजी … Read more