आवृत्ती पुणे

कारचालकाची मुजोरी! अपघातानंतर वाहनचालकाला फरफटत नेले

पोलीस अंमलदाराच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न : खराडी बायपास चौकातील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने समोर असलेल्या दुसऱ्या कारला मागून धडक दिली. त्यानंतर अपघातस्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कारचालकाला थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या चालकाच्या अंगावर कार घालण्यात आली. कारचालकाने त्या व्यक्तीस बोनेटवर धरून काही अंतर फरफटत नेले. यावेळी पोलीस अंमलदाराच्या अंगावरही … Read more

“उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने संजय नाना गाढवे सन्मानित

शेती आणि दुग्धव्यवसायात केलेल्या कार्याची राज्यस्तरीय पातळीवर दखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व “विकासरत्न” म्हणून ओळखले जाणारे मा. संजय नाना गाढवे यांना सह्याद्री ऍग्रोव्हेट कंपनीतर्फे “उत्कृष्ट गोपालक” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या क्षेत्रात भरीव योगदान देणारे नाना गाढवे यांनी शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्रातही आदर्श उभारला आहे. त्यांच्या पशुधन … Read more

चाकूचा धाक दाखवून मोबाईलवरून पैसे ट्रान्सफर करून घेतले

मंगळवार पेठेतील घटनेत तिघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी दाखल केला गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोबाईलवर चॅटिंग करत असताना ओळख झालेल्याने दोघा साथीदारांना घेऊन तिघांनी मिळून चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून घेतला. पासवर्ड घेऊन त्याद्वारे फोनपेवरून ६० हजार रुपये ट्रान्सफर करून घेण्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत अनिलसिंग पदमसिंग सोलंकी (वय ३३, रा. लक्ष्मी रोड, नारायण … Read more

गंगाधाम चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दिपाली युवराज सोनी (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला असून जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१) गंभीर जखमी झाले आहे. जगदीश सोनी व दिपाली सोनी हे दुचाकीवरून जात होते. चौकात सिग्नल सुटल्यावर पुढे त्यांनी … Read more

आनंद चोरडिया यांचा “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यावसायिक क्षेत्रात सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना प्रवीण मसालेवाले या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे … Read more

सुवर्ण भिशी योजनेत ४२ लाखांची फसवणूक करून सराफ फरार

नर्‍हेतील श्री ज्वेलर्समधील प्रकार : पोलिसांनी दरोड्याचा बनाव केला होता उघड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपल्याच चुलत भावाच्या मदतीने सराफी दुकानावर दरोडा टाकण्याचा बनाव घडवून आणणारा सराफ विष्णु दहिवाळ याने सुवर्ण भिशी योजनेत गुंतवणुकीच्या आमिषाने ३७ जणांची ४२ लाख रुपये व २१ तोळे सोने घेऊन फसवणूक केली असून तो फरार झाला आहे. दहिवाळ पती-पत्नी … Read more

एटीएममधून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणारे गजाआड

कॅश शटरला पट्टी लावून करत होते फसवणूक : समर्थ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : एटीएममधून पैसे बाहेर येतात त्या कॅश ट्रेपास शटरला पट्टी लावून पैसे काढणाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोघा सराईत चोरट्यांना समर्थ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोषकुमार किशोरीलाल सरोज (वय २८, रा. पुरे बैसरो, कटरा गुलाब सिंग, ता. व जि. प्रतापगढ, उत्तर … Read more

क्रेनच्या धडकेत ६० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी येथील भवानी पेठ, सोलापूर रोडवरील व्ही. के. मार्टजवळ एका क्रेनच्या धडकेत भगवान कोंडलकर (वय ६०) यांचा जागीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. या अपघातामुळे बार्शी परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भगवान कोंडलकर हे भवानी पेठ, सोलापूर रोडवरून पायी चालत जात असताना एका क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या … Read more

दारूला पैसे न दिल्याने गुंडांचा धुडगूस

व्यावसायिकासह तिघांवर वार करून केले जखमी : पोलिसांनी पाच जणांना अटक केली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे गुंडांच्या टोळक्याने टेम्पोची काच फोडून चालकाला मारहाण केली व त्याच्या खिशातील पैसे जबरदस्तीने काढून घेतले. याचा जाब विचारल्यावर टेम्पो मालक व त्यांच्या मुलगा, भाचा यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. त्यांच्या … Read more

विवाहितेची दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

आणखी एक हुंडाबळी : कमी हुंडा दिल्यामुळे होत होता छळ, पतीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हुंड्यासाठी मारहाण करून वैष्णवी हगवणे हिला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच, आणखी एका विवाहितेला हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आपला प्राण गमवावा लागला. केसनंद येथील विवाहितेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर … Read more