दुबई–पुणे विमानात प्रवासादरम्यान दीड लाखांची चोरी
विमान प्रवासातील चोरीची चौथी घटना : तपासाचा पत्ता नाही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुबई ते पुणे विमान प्रवासादरम्यान प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून दीड लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यापूर्वी पुणे विमानतळावर दुबईहून आलेल्या दोन आणि दिल्लीहून आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेचे लॉक तोडून मौल्यवान वस्तू आणि रोकड चोरीला गेल्याच्या घटना … Read more