अॅक्सिस बँकेचा डेटा चोरून मागितली खंडणी
कंपनीच्या कर्मचार्याचे कृत्य २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागितली खंडणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अॅक्सिस बँकेसाठी संपूर्ण भारतात कलेक्शन सर्व्हिसेस पुरवणाऱ्या कंत्राटदार कंपनीच्या एका कर्मचार्याने कंपनीचा मास्टर पासवर्ड, बँकेचा डेटा आणि कामगारांची माहिती चोरून खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने कंपनीत २० टक्के हिस्सा आणि २५ लाख रुपयांची मागणी केली … Read more