आवृत्ती , पुणे

कोंढव्यात पकडले १४ लाखांचे एमडी : दोघांना अटक

रस्त्यावर विक्री करताना पकडले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने कोंढव्यात कारवाई करत १४ लाख रुपयांचे एमडी जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि त्यांचे अंमली पदार्थविरोधी पोलीस पथक गस्त घालत असताना, त्यांना ओपेल फलक सोसायटी समोर, मलिक … Read more

कोंढवा रोडवर हाणामारीत डोक्यावर वार

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-कोंढवा रोडवर जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत डोक्यावर वार केल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. २४) रात्री साडेदहाच्या सुमारास कृष्णासागर हॉटेलसमोर, कात्रज-कोंढवा रोडवरील गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या वडिलांवर हा हल्ला झाला. फिर्यादी आणि आरोपींमध्ये पूर्वी झालेल्या जुन्या भांडणावरून वाद … Read more

सहाव्या मजल्यावरून पडल्याने मजूर ठार

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता नगर रस्त्यावरील खराडी भागात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडला. या अपघातात चैतन्य उमेश शिंदे … Read more

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वर तरुण अभियंता ठार

लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार संगणक अभियंता नगर रस्त्यावरील खराडी भागात मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर डंपरचालक पसार झाला. लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी सकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडला. या अपघातात चैतन्य उमेश शिंदे (वय … Read more

पार्क केलेल्या कारमधून २० हजारांची चोरी

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुकुंदनगरमधील बँकेसमोर पार्क केलेल्या कारमधून २० हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी कात्रज येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० ते संध्याकाळी ४:१५ या वेळेत विद्या सहकारी … Read more

पोलीस बोलत असल्याचे भासवून २७ लाखाची फसवणूक

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आपण सायबर क्राईम शाखेतून बोलत असल्याचे भासवून २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पानमळा, सिंहगड रोड परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी ७ जुलै रोजी मोबाईलवर संपर्क साधला. सायबर क्राईम शाखा, मुंबई येथून ऑफिसर बोलत असल्याचे सांगून फिर्यादी यांच्या आधार कार्डचा … Read more

दुचाकीवरील चोरट्यांनी मोबाईल पळवला

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रात्रीच्या वेळी बालगंधर्व परिसरातून पायी जाणाऱ्या महिलेचा मोबाईल चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना सोमवारी घडली. या बाबत डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला रात्री साडेदहाच्या सुमारास झाशी राणी चौक परिसरातून जात होत्या. त्याच वेळी, दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या … Read more

जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपीना पकडले

येरवडा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जबरी चोरी करणाऱ्या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून चोरी केलेले मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री हॉस्पिटलसमोर, शास्त्रीनगर, येरवडा येथे पहाटे ५:२० वाजता फिर्यादी पायी चालत असताना मोटारसायकलवरील अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीचा मोबाईल आणि १७,५००/- रुपये रोख रक्कम जबरदस्तीने हिसका मारून चोरली. … Read more

मुंढव्यात घर फोडून अडीच लाखाची चोरी

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, मुंढवा येथे बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना १८ ते १९ सप्टेंबरदरम्यान घडली आहे. या प्रकरणी ७८ वर्षीय वृद्धेने फिर्याद दिली आहे. स. नं. ४८/१/२/१, रोशन व्हिला, सह्याद्री पार्क, … Read more

वडगावशेरीतील मिरवणुकीत दोघांचा मृत्यू

चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये चौघावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त मिम बॉईज यंग फ्रेंड्स सर्कल, मंडळाने वडगावशेरी येथे मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकी दरम्यान झेंडा फिरवताना विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २२ सप्टेंबर रोजी सकाळी १०:४० … Read more