येरवडा कारागृहात ५ मोबाईल, २ पॉवर बँक, चार्जिंग वायर सापडले
कारागृहाने १, २ व ६ बराकाची विशेष झडती मोहिम घेतल्याने झाला प्रकार उघड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा कारागृह येथे सीमा भिंतीलगत असलेल्या बाह्य शौचालयाजवळ मोबाईल फोन आढळल्यानंतर कारागृह प्रशासनाने १, २ आणि ६ क्रमांकाच्या बराकींमध्ये विशेष झडती मोहिम राबवली. या कारवाईत एकूण ५ मोबाईल फोन, २ पॉवर बँक आणि चार्जिंग वायर जप्त करण्यात … Read more