आवृत्ती , पुणे

सासरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नी आणि सासरच्यांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे तरुणाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार येरवडा येथे घडला. रियाज शेख असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीचे सासरे मुजीब बाबू शेख, शाहीन शेख, चाँद मौला शेख, पत्नी सुफी रियाज शेख, सना उस्मान शेख आणि मेहरून शेख … Read more

पीएमपीत एक लाखाची बांगडी चोरली

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपीतून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या हातातील १ लाख ३२ हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरल्याची घटना कसबा पेठेतील फडके हौद चौक परिसरात घडली. याबाबत मीरा मधुकर दिवसे (वय ६०, रा. हडपसर) या ज्येष्ठ महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला हडपसर भागात राहायला आहेत. त्या … Read more

फिनिक्स मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विमान नगर परिसरातील फिनिक्स मार्केटसिटी मॉल बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्याने परिसरात घबराट उडाली. याप्रकरणी विमान नगर पोलिसांनी ई-मेल पाठवणाऱ्या अनोळखी व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आदित्य राजेश शितोळे (३०, रा. सोपाननगर, वडगाव शेरी) यांनी फिर्याद दिली आहे. शितोळे हे फिनिक्स मॉलमध्ये … Read more

कात्रज बायपास चौकात वाहतूक पोलिसाला मारहाण

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज बायपास चौकात वाहतुक नियमन करत असताना पोलिसाला  दुचाकीस्वाराने  मारहाण केल्याची घटना  १६ ऑगस्टला सकाळी ११:०० च्या सुमारास घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणाला अटक करण्यात आली आहे. पोलसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस अमंलदार दिपक सदाशिव भोईर यांनी … Read more

रस्त्यावरून जाताना तरुणीचा मोबाइल हिसकावला

पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे: विजयनगर कॉलनीत एका तरुणीच्या हातातील मोबाईल चोरट्याने हिसकावून नेला. रस्त्यावरून रात्री ११:०० च्या सुमारास जात असताना ही घटना घडली. या प्रकरणी पर्वती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही तरुणी सदाशीव पेठ, विजयनगर कॉलनी सनराईज अपार्टमेंट परीसरात वॉकिंग करीत असताना १६ ऑगस्ट रोजी ही घटना … Read more

नोकरीच्या आमिषाने महिलेची फसवणूक

मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : ऑनलाईन माध्यमाव्दारे टेलीग्राम अॅपच्या माध्यमातुन संपर्क करुन महिलेस पार्ट टाईम नोकरीचे अमिष दाखवुन फसवणूक केल्याचा प्रकार मुंढवा परिसरात घडला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना २०२३ साली सप्टेंबर महिन्यात घडली आसून . मोबाईल धारकाने टेलीग्राम अॅपच्या माध्यमातुन संपर्क … Read more

शेअरमार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने फसवणूक

सिंहगडरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे आमिष दाखवून वडगाव मधील एका इसमाची १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वडगाव बुद्रुक मधील एका ५६ वर्षाच्या नागरिकाने पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे फेसबुक सरफिंग करत होते. तेव्हा एका … Read more

झाडांना राखी बांधून ‘प्राईड स्कूल’ ने दिला पर्यावरणाचा संदेश

पर्यावरण रक्षणाचा दिला संदेश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : येथील प्राइड इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्यानी झाडांना राखी बांधून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. राखी पौर्णिमेनिमित्त प्राइड इंग्लिश स्कूलच्या बाल विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन व पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी वृक्षांना राखी बांधली. बेसुमार वृक्षतोड होत असल्याने होणाऱ्या पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यासाठी या शाळेतील बाल विद्यार्थ्यांनी वृक्षांना … Read more

तक्रार मागे न घेतल्याने लाथा बुक्यांनी मारहाण

डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पुणे : पोलिसात दिलेली तक्रार मागे न घेतल्याने भालेकर वस्ती गणेश मंदिरजवळ एका तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १५ ऑगस्ट सायंकाळी ०७ च्या सुमारास घडली. फिर्यादी तरुण फोनवर बोलत … Read more

कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पदक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र कारागृह विभागामध्ये अधिकारी व कर्मचारी यांना १५ ऑगस्ट २०२४ करिताचे  राष्ट्रपतींचे सेवापदक केंद्रीय गृह विभागाकडून जाहिर करण्यात आले आहे. राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेबाबतचे पदक १) नितीन भालचंद्र वायचळ, प्राचार्य, दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा, २) शिवाजी पांडुरंग जाधव, तुरुंग अधिकारी श्रेणी १ ठाणे मध्यवर्ती कारागृह ३) दिपक सुर्याजी … Read more