हरवलेली मुलगी सापडली, रात्रभर पोलिसांनी घेतला शोध
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहर पोलिसांनी रात्रभर राबवलेल्या शोध मोहिमेमुळे बिबवेवाडी येथील हरवलेली१० वर्षाची मतीमंद मुलगी रात्री दीड वाजता सापडली. मुलगी हरविल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यावर तिचा शोध सुरु झाला.स्वातंत्र्य दिनाच्या आदल्या रात्रीपासून सुरु असलेला अलर्ट ही मुलगी सापडल्यानंतर संपला अन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी नि:श्वास सोडला. कात्रज येथील एका चौकातील सीसीटीव्हीमध्ये ही मुलगी कैद झाली. … Read more