आवृत्ती , पुणे

पाच जिल्ह्यात मोटारसायकली चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद

सोलापूर पोलिसांची कामगिरी, 15 मोटारसायकली हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर, धाराशिव व कोल्हापूर या पाचजिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरात मोटारसायकली चोरी करत असलेल्या अट्टल चोरट्यास जेरबंद करण्यात सोलापूर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून १५ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. सोलापूर जिल्हातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्याने पोलीस अधीक्षक, व अपर पोलीस अधीक्षक, … Read more

पर्यावरण के प्रति जागरूकता जरूरी : मदनलाल कटारिया

हर व्यक्ति एक पेड़ लगाने का संकल्प ले महाराष्ट्र न्युज नेटवर्क भायंदर : पर्यावरण का महत्व अत्यंत महत्वपूर्ण है क्योंकि यह हमारे जीवन के सभी पहलुओं को प्रभावित करता है। यह हमें शुद्ध वायु, पानी, और भोजन प्रदान करता है, साथ ही जीवन का संतुलन और समृद्धि बनाए रखने में मदद करता है। इसके साथ … Read more

टेम्पो चोरणाऱ्या आरोपीस अटक

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी टेम्पो चोरणाऱ्या आरोपीस अटक करून त्याच्याकडील दहा लाख रुपये किमतीचा टेम्पोही जप्त केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत चोरीच्या गुन्हयांचे प्रमाण वाढल्यामुळे चोरीच्या गुन्हयांतील आरोपीचा शोध घेण्याबाबत सुचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अधिकारी … Read more

दत्तनगरमध्ये खुन करुन पसार झालेल्या आरोपीस अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कात्रज ते नवले ब्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यावर दत्तनगर बस स्टॉपजवळ आंबेगाव बुद्रुक येथे झालेल्या खूनप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी महिन्याभरातच तपास करुन एकाला शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार ५ मे २०२४ रोजी विलास जयवंत बांदल (वय ५५ वर्षे रा. कात्रज पुणे) यांचे … Read more

१९ जनावरांची चोरी पकडली, पाच आरोपींना अटक

१७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ३५ हजारांच्या रिवार्डची घोषणा महाराष्ट्र न्युज नेटवर्क मोहोळ : विविध ठिकाणी झालेल्या १९ जनावरांच्या चोऱ्या पकडण्यात यश आले असून या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्या अंतर्गत १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी आदर्श ऊर्फ पांडू दत्तात्रय चव्हाण (वय २२, रा.विस्थापित नगर पंढरपूर सध्या धाराशिव), अजय … Read more

दरोडा टाकणारे गुन्हेगार हत्यारासह जेरबंद

कोथरुड पोलीसांची धाडसी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दरोडा टाकणाऱ्या टोळीतील गुन्हेगारांना हत्यारासह जेरबंद करण्यात कोथरुड पोलीसांना यश आले आहे. कालु झिनेगल (वय २० वर्षे रा. तिलकनगर, भिलवाडा राजस्थान), कन्हैयालाल कुमावत( वय १९ वर्षे रा. जोगनीया हॉटेल आझादचौक, भिलवाडा रेल्वे स्टेशनजवळ भिलवाडा राजस्थान), प्रिन्स खाटीक (चंदेल) (वय २० वर्षे, रा. दादाबाडी, … Read more

बार्शीत पिस्टलसह दोन राउंड जप्त

संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : बार्शी-लातूर रोडवर एका टीव्ही शोरूमसमोर संशयितरीत्या फिरणाऱ्या तरुणाला पकडून झडतीत एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि दोन राउंड जप्त केले. आकाश गाडे (वय २७, रा. सिंहगड, पुणे सध्या रा. माणकेश्वर, ता. भूम), असे संशयितरीत्या फिरताना पकडलेल्या तरुणाचे नाव आहे. ही कारवाई २१ मे रोजी … Read more

मैत्रीच्या बहण्याने लूटमार करणाऱ्यांना पकडले

मोहोळ पोलीसांच्या सतर्कतेमुळे गुन्हा रोखण्यात यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मैत्री करण्याच्या बहण्याने बोलावून घेवून इतर साथीदारांच्या मदतीने लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. मोहोळ शहरात पेट्रोलींग करीत असताना पोलिसांना पंढरपुर रोड लगत कोर्टाच्या बाजुला चार इसम थांबले असल्याचे दिसले. त्यातील एक इसम पोलीसांना पाहुन हातवारे करीत होता. पोलीसांना … Read more

मौजमजेसाठी मोटारसायकली चोरणारा चोरटा जाळ्यात

१३ दुचाकी मोटारसायकल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मौजमजा करण्यासाठी मोटारसायकल चोरणाऱ्या अट्टल चोरटयास अटक करण्यात फरासखाना पोलीसांना यश आले आहे. या प्रकरणी दिलीप चौधरी (वय-२३ वर्षे, रा.मु.पो. निटुर, साधनाथ मंदीराशेजारी, ता. निलंगा, जि. लातुर) त्याच्याकडून १३ दुचाकी मोटारसायकल जप्त केल्या आहेत. तपास पथकातील पोलीस अंमलदार हे नेहरु चौक भाजी मार्केट … Read more

एक वर्षापासुन फरार अजय शेलारला अटक

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : खुनाचा प्रयत्न करून मागील एक वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. ही कामगिरी भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे. अजय शेलार, (वय १९ वर्षे, रा. गणेश पार्क, सच्चाइमाता, बालाजी किरणा मालाचे दुकानाजवळ, आंबेगाव बु, पुणे) याला अटक केली आहे. भारती विद्यापीठ पोलीस … Read more