या पोलीस अधिकारी साहेबांची ही वर्तवणूक योग्य वाटते का?
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
चारचाकी गाडी मालकांची फसवणूक : कोरेगाव पार्क पोलिसांकडून ४ गाड्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून चारचाकी गाडी मालकांकडून गाड्या घेतल्यानंतर, चालक ठेवून त्या भाड्याने देत असे. मात्र मोबदला न देता फसवणूक करणाऱ्या भामट्याला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली आहे. सुमित सुनिल कवडे (वय २७, रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे … Read more
आरोपीच्या साथीदाराला अव्यवहार्य फोन केल्याने अमोल गायकवाड झाला होता पसार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येमध्ये सहभागी आरोपीला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांना सहाय्य करताना, त्याच्या साथीदाराला अव्यवहार्य पद्धतीने फोन केल्याने आरोपी सावध होऊन पळून गेला. त्यामुळे आरोपीला अटक करण्यात विलंब झाला. आरोपीशी संशयास्पद संपर्क साधल्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेबद्दल अविश्वास निर्माण … Read more
हडपसर पोलिसांनी वाहनचोरीचे ४ गुन्हे उघडकीस : अल्पवयीन मुलाकडून एक दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात सर्वाधिक वाहनचोरीच्या घटना हडपसर परिसरात आढळून येतात. या वाहनचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला आदेश देण्यात आले होते. तपास पथकाने बार्शी, तुळजापूर, लातूर परिसरात शोध घेऊन एका वाहनचोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून ४ वाहनचोरीचे गुन्हे … Read more
एकही जागा न गमावता बळीराजा आघाडीची पुनश्च सत्ता : फटाक्यांच्या रोषणाईत जल्लोष महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रविवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी पार पडली. यात सर्व १६ जागांवर भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखालील बळीराजा विकास आघाडीने विजय संपादन केला. त्यांनी आमदार दिलीप सोपल व बारबोले यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन … Read more
वाहतूक शाखेची ३ दिवस विशेष मोहीम, २० ठिकाणी नाकाबंदी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून भरधाव वाहन चालविल्यामुळे वाहनचालकाच्या स्वत:च्या जीवाला धोका निर्माण होतोच, त्याबरोबर इतरांचा जीव जातो किंवा त्यांना कायमचे अपंगत्व येऊ शकते. ३१ डिसेंबरदरम्यान मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठी असते. यावर खबरदारी म्हणून वाहतूक शाखेने ३ दिवस विशेष मोहीम राबविली. त्यात … Read more
स्वत:च्या आत्महत्येचा बनाव करणार्या केअर टेकरच्या हडपसर पोलिसांनी आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अर्बन बॅलन्स, कुमार पिकासोसमोर, डीपी रोड, हडपसर येथे राहणाऱ्या ललिता नरसिंह राजपुरोहित (वय ६७) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शिवेंद्र शशिकांत जाधव (वय ४२, रा. वडकी) याला अटक करण्यात आली आहे. त्याने ८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३ किलो … Read more
खडकीत “सिंधू से सिंदूर तक” राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान स्वायत्त महाविद्यालयात भारतीय सशस्त्र सेना दिनानिमित्त हिंदी विभाग, राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “सिंधू से सिंदूर तक” या एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं भव्य आयोजन करण्यात आले. … Read more
कोयत्याचा धाक दाखवत दहशत माजवणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात! महाराष्ट्र न्युज नेटवर्क
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क