आवृत्ती पुणे

दोघा तरुणांकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस जप्त

मौजमजेसाठी बाळगले होते शस्त्र : खंडणीविरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोणत्याही गुन्हेगारीशी संबंध नसतानाही दोन तरुणांकडे गावठी पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले आहे. चौकशीत त्यांनी हे शस्त्र फक्त मौजमजेसाठी बाळगल्याचे सांगितले. मात्र आता चांगली नोकरी करणाऱ्या या दोघांवर गुन्ह्याचा शिक्का बसला आहे. अटक केलेल्यांची नावे रवींद्र लक्ष्मण रसाळ (वय २१, … Read more

घरफोडी करणार्‍या सराईत गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट ६ ची कामगिरी : ३ घरफोड्या उघड, १८ लाखांचा ऐवज हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार घरी परतल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने धडक कारवाई करत त्याच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त केले. चौकशीत तीन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आले असून, तब्बल १८ लाख २२ हजार … Read more

पत्नीचा खून करून मृतदेह जाळला

‘दृश्यम’प्रमाणे केला खून : वारजे माळवाडी पोलिसांनी केली पतीला अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर वारजे माळवाडी पोलिसांनी केलेल्या तपासात पतीने ‘दृश्यम ३’ फिल्मी स्टाईलने पत्नीचा गळा दाबून खून करून तिचा मृतदेह जाळून राख नदीपात्रात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. पत्नीच्या मिसिंगबाबत वारंवार चौकशी केल्याने पोलिसांचा संशय त्याच्याकडे गेला. तपासात समजले … Read more

इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी ७ विद्यार्थ्यांची फसवणूक

मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश देण्याचे आमिष : ४७ लाख रुपये उकळून फरार, ५ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : इंजिनिअरिंग प्रवेशासाठी ऑनलाइन जाहिरात करून आणि नामांकित विद्यापीठांबरोबर टायअप असल्याची खोटी माहिती देऊन ७ विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सात विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी तब्बल ४७ लाख रुपये उकळण्यात आले आहेत. चंदननगर पोलिसांनी ५ … Read more

दौंड नगरपरिषदेच्या लेखाधिकारी आणि क्लार्कवर लाच मागितल्याचा गुन्हा

सुरक्षा रक्षक आणि कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडे मागितली होती लाच : दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दौंड नगरपरिषदेस सुरक्षा रक्षक तसेच कुशल आणि अकुशल कामगार पुरविणाऱ्या एजन्सीकडून बिल काढल्यानंतर दरमहा लाच मागणे लेखाधिकारी व क्लार्क यांना चांगलेच महागात पडले. लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखाधिकारी … Read more

बावधन पोलीस दुय्यम निबंधक कार्यालयात छापा टाकणार, पार्थ पवारांशी संबंधीत कंपनीच्या जमीन व्यवहाराचे दस्त घेणार ताब्यात…

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

मार्केटयार्डमधील ऋतुराज सोसायटीतील बंगला फोडला

कचरा वेचक महिलांनी पोत्यांमध्ये भरून बंगल्यातील साहित्य चोरून नेले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मार्केटयार्डमधील ऋतुराज सोसायटीमधील बंद असलेल्या बंगल्यात शिरून काही महिलांनी आतील साहित्य चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. याबाबत प्राथमिक माहितीनुसार, ऋतुराज सोसायटीतील बंगला क्रमांक ३२ मध्ये विजय वैद्य राहतात. ते गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून आपल्या मुलीला भेटण्यासाठी परदेशात गेले … Read more